Latest Post

रोहयोची कामे कधी सुरू होणार?फळबागांसह विहिरीचे मस्टर काढण्याची मागणी

रोहयोची कामे कधी सुरू होणार?फळबागांसह विहिरीचे मस्टर काढण्याची मागणीबीड (रिपोर्टर): रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे केली जातात. सध्या मराठवाड्यात पावसाची...

Read more

पुरुषोत्तमच्या दर्शनासाठी आलेला युवक नदीच्या पाण्यात बुडून बेपत्ता

पुरुषोत्तमच्या दर्शनासाठी आलेला युवक नदीच्या पाण्यात बुडून बेपत्तासकाळी नदीत उतरला होता; शोध कार्य सुरू माजलगाव (रिपोर्टर): पुरुषोत्तमपुरी येथे पुरुषोत्तम भगवानच्या...

Read more

धक्कादायक खुलासा : मजूर महिलांनीकेला त्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात

गर्भपात करणार्‍या महिलेसह गोळ्या पुरविणारी महिला आणि तिचा पती अटकसात दिवसाची पोलीस कोठडीबीड (रिपोर्टर): बीडपासून जवळच असलेल्या एका खेड्या गावामध्ये...

Read more

मनसेचा न.प.त खळळ्खट्याक; खराब रस्त्यावरून मनसे आक्रमक; सीओ अंधारे कॅबिनमध्ये असताना तोडफोड; न.प.कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

बीड (रिपोर्टर): बीड शहरातले काही रस्ते अत्यंत खराब जाले असून मोठ्या प्रामणावर खड्डे पडलेले आहेत. ते रस्ते तात्काळ करण्यात यावेत,...

Read more

पत्रकार संदीप महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला

आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी मारहाण केल्याचा आरोप मुंबई (रिपोर्टर): पाचोरा येथील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी आपल्यावर...

Read more

केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या समितीत बदल, सरन्यायधीशांऐवजी ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याचा समावेश

नवी दिल्ली (वृत्तसेवा): निवडणूक आयोगाच्या नेमणुकांबाबत आज एक अत्यंत महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या...

Read more

ग्रामरोजगार सेवकांचे धरणे आंदोलने

सेवकांच्या सहीशिवाय मस्टर काढण्यात येऊ नयेबीड (रिपोर्टर): रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या देखरेखीसाठी ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली, मात्र ग्रामरोजगार सेवकांचे...

Read more

गृहमंत्री शहा संसदेत खोटे बोललेसंसदेत नामोल्लेख झालेल्या कलावतीबाईंचा काय आहे दावा?

यवतमाळ (रिपोर्टर): केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी संसदेत मारेगाव तालुक्यातील कलावती बांदूरकर या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेला घर, वीज,...

Read more

परळीत हवेत गोळीबार

सिगारेट पाकिटच्या किंमतीवरून घटनाअज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल परळी (रिपोर्टर): शंभर रुपयाच्या सिगारेट पाकिटची किंमत दीडशे रुपये का सांगतो? परळीत ते...

Read more

नेकनूरच्या डी.एड. कॉेजमध्ये चोरी

पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळनेकनूर (रिपोर्टर): नेकनूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यास पोलीस प्रशासनाला...

Read more
Page 124 of 398 1 123 124 125 398

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?