गेवराई (रिपोर्टर): गेवराई पंचायत समिती गणाचे आज दुपारी तहसील कार्यालयामध्ये आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. तालुक्यामध्ये 18 गण आहेत. चिठ्ठ्या काढून आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या वेळी उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार संदीप खोमणे, नायब तहसीलदार सोनवणे यांची उपस्थिती होती.
आज दुपारी तहसील कार्यालयामध्ये आरक्षण सोडत पार पडली. पंचायत समिती आरक्षण सोडत – तहसिल कार्यालय गेवराई येथे पार पडली. यावेळी उपविभागीय अधिकारी कविता जाधव जाधव मॅडम, तहसीलदार संदीप खोमणे, ना.तहसीलदार सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडली
जिल्हा परिषद गटांचे आरक्षण…………
पंचायत समिती गण – आरक्षण
—————–
1) बागपिंपळगाव – सर्वसाधारण
2) रेवकी – सर्वसाधारण
3) आनंतरवली बु. – सर्वसाधारण
4) तलवाडा – सर्वसाधारण
5) जातेगाव – अनुसूचित जाती (महिला)
6) रोहितळ – नागरीकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)
7) सिरसदेवी – नागरीकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)
गढी – अनुसूचित जाती
9) राजपिंपरी – सर्वसाधारण (महिला)
10) धोंडाराई – सर्वसाधारण (महिला)
11) उमापूर – नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)
12) गुळज – सर्वसाधारण
13) चकलांबा – सर्वसाधारण
14) बंगाली पिंपळा – नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)
15) कोळगाव – सर्वसाधारण (महिला)
16) मदाळमोही – सर्वसाधारण (महिला)
17) पाडळसिंगी – सर्वसाधारण (महिला)
18) रुई – नागरीकांचा मागास प्रवर्ग (रुई)










