राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला ठरला
भाजपला 6, शिवसेना आणिराष्ट्रवादीला प्रत्येकी 3 जागा मुंबई (रिपोर्टर): राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर...
Read moreभाजपला 6, शिवसेना आणिराष्ट्रवादीला प्रत्येकी 3 जागा मुंबई (रिपोर्टर): राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर...
Read moreगेवराईच्या दोन गुडांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई बीड (रिपोर्टर):गेवराई तालुक्यासह तलवाडा पोलिस हद्दीत दहशद निर्माण करत वारंवार गुन्हे करणार्या दोन वाळू...
Read moreबीड (रिपोर्टर): मणिपूरमध्ये दोन महिलांवर सामूहिकपणे अत्याचार करण्यात आला. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या प्रकरणातील दोषींविरोधात कठोर कारवाई...
Read moreमुंबई (रिपोर्टर): विरोधकांचे संख्याबळ कमी असताना शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसच्या आमदारांनी चालू अधिवेशनात शिंदे-फडणवीस-पवार सरकारला चांगलेच घेरल्याचे दिसून येत...
Read moreकृषीमंत्री धनंजय मुंडे यांची विधानसभेत माहिती मुंबई (दि. 27) - बुलढाणा जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर सुमारे 3...
Read moreडॉ. नरेंद्र काळेंच्या प्रखर विरोधानंतर कुलगुरुंची माघार बीड (रिपोर्टर): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाने असलेल्या विद्यापीठामध्ये वास्तूशास्त्र व न्यूमेरोलॉजी...
Read moreरिपाइं महिला आघाडीने केले आंदोलनप्रा. मोराळेंसह आदी कार्यकर्त्यांनी केला निषेध बीड (रिपोर्टर): मणिपूर राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे....
Read moreनव्या प्रभार्यांना ठाणे मिळताच हप्त्याची रक्कम दुप्पटधाबे, हॉटेलचालक वैतागले, 2 हजारांचा हप्ता थेट चार हजारावर बीड (रिपोर्टर):-गेल्या काही दिवसांपूर्वी बीड...
Read moreनव्या कायद्याच्या माध्यमातून खता-बियांच्या बोगसगिरीवर आळा घालण्यासाठी कायद्याची व्यापक संरचना सुरू - धनंजय मुंडेंची विधानसभेत माहितीराज्यासाठी कायदा करण्याचा विधिमंडळाला पूर्ण...
Read moreफळबाग, विहिरीचे लाभार्थी बिलाची वाट पाहू पाहू थकले,नरेगा विभागाकडे जिल्हाधिकार्यांनी स्वत: लक्ष घालावेबीड (रिपोर्टर): बीड पंचायत समिती अतंर्गत फळबाग आणि...
Read more© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.
© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.