Latest Post

सय्यद नगर येथील रस्त्याचे काम त्वरीत करा नगरपालिकेसमोर नागरिकांचे धरणे आंदोलन

बीड (रिपोर्टर): शहरातील सय्यद अलीनगर भागातील रस्त्याचे अर्धवट काम झाले. सदरील काम पुर्ण करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी माजी सभापती...

Read more

अग्रलेख -जातीय वादाचा बाप कोण?

गणेश सावंत -9422742810आता बस्स झालं, या महाराष्ट्राने हिंदू-मुस्लिमांची दंगल पाहिली, दलिद-संवर्णांचा वाद पाहिला, सवर्णांकडून दलितांची अवहेलना पाहितली, आता माहिती तंत्रज्ञानाच्या...

Read more

फडणविसांनी मला आत टाकावेच; जरांगेंचे बीडमधून आव्हान

बीड (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद दौर्‍यास आजपासून सुरुवात झाली आहे. अंतरवाली सराटी येथून निघाल्यानंतर जरांगे पाटील...

Read more

शासकीय कर्मचार्‍याला ऑनलाईन साडे पाच लाखाला गंडा,क्रेडीट कार्डची लिमीट वाढवण्याचे सांगून पैसे काढून घेतले

बीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यासह राज्यभरात ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले. कुठल्या ना कुठल्या कारणावरुन सर्वसामान्यासह शासकीय नोकरदारांची फसवणुक होत...

Read more

मारहाण झाल्याने तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

दोघां जणाविरोधात गुन्हा दाखलबीड (रिपोर्टर)ः- शारीरीक व माणसीक त्रास देत एका 27 वर्षीय तरुणास मारहाण करण्यात आल्याने या मुळे सदरील...

Read more

बीड मध्ये मराठ्यांच्या बैठकीत मी खासदार चा नारा

बीड तालुक्यातील मराठा समाज कुठल्याहीराजकीय स्टेजवर जाणार नाहीसमाजाने घेतली आज बैठक; बैठकीत 11 निर्णय घेण्यात येणारबीड (रिपोर्टर): राज्य सरकारने मराठा...

Read more

बोंबला! पोलीस कर्मचार्‍याचीचमोटारसायकल चोरट्यानके पळविली

तहसील कार्यालयासमोरूनही गाडी चोरीलाबीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या. त्यातच मोटारसायकल चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत. पाटोदा तालुक्यातील...

Read more

बारामतीत दादांच्या मेळाव्याला काकांसह सुळेंची हजेरी;पुढची पोलीस भरती मराठा आरक्षणासह -मुख्यमंत्री

बारामतीला राज्यात एक नंबर करण्यासाठी तुमची साध द्या -अजित पवारतरुण पिढीला रोजगार देण्यासाठी एक येण्याची गरज -शरद पवार बारामती (रिपोर्टर):...

Read more

तांदळ्यात पोलिसांनी मराठा आंदोलनाचे बॅनर काढले;पोलीस-गावकर्‍यात शाब्दीक चकमक; गृहमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

गेवराई (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलनाबाबत पोलीस प्रशासनाने आता आक्रमकतेने घेत सदरच्या आंदोलनाचे फलक काढण्यास सुरुवात...

Read more

केजडी नदीच्या पुलाचे तीन वर्षांपासून काम सुरू तरुणाची मोटारसायकल पुलाखाली कोसळली; तरुण बालंबाल बचावला

केज (रिपोर्टर): मांजरसुंबा ते धायगुडा पिंपळा या दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. केजडी नदीवरील पुलाचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे....

Read more
Page 21 of 393 1 20 21 22 393

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?