Latest Post

हिवरगव्हाण येथे दोन गटात दगडफेक ;दोन्ही गटातील लोकांवर पोलीसांकडून गुन्हे दाखल

वडवणी (रिपोर्टर):- हिवरगव्हाण येथील विजय उर्फ दयानंद लक्ष्मण झोडगे हा विनाकारण गांवातील मराठा समाजाच्या लोकांना दारु पिऊन शिवागाळ करत असल्याची...

Read more

परळीत भीषण आगीत लाखों रुपयांचे फेटे अन् लॉन्ड्रीतील कपड्यांची राख

परळी, (रिपोर्टर)ः- शहरातील स्वामी विवेकानंद नगर भागातील शिरीष सलगरे यांच्या पत्र्याच्या शटर च्या दुकानातील सहित्यास व लगतच्या लॉन्ड्री व फेट्याच्या...

Read more

अग्रलेख-मताच्या डोहाळ्यात देवेंद्रांचा डीएनएअन् मुख्यमंत्र्यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम

गणेश सावंत- कुठल्याही मागणीसाठी आंदोलन करणे हा इथल्या प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे. ते आंदोलन कसे असावे, त्याचे स्वरुप काय...

Read more

मराठा आंदोलन 3 मार्चbपर्रंत स्थगित, मी फडणविसांना बोललो, ते मराठ्या नेत्यांना लागले, मराठा नेत्यांना जाता हवा की नेता? फडणवीस जातीयद्वेष पसरवत आहेत -जरांगे

छत्रपती संभाजीनगर (रिपोर्टर): मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्राच्रा मागणीसाठी मागील काही दिवसांपासून सतत आंदोलना करणार्‍रा मनोज जरांगे  रांनी आज मोठी...

Read more

प्रियसीची मालमत्ता बायकोच्या नावे केली;प्रियकरासह बायकोवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर)ः- व्यवसायाने शासकीय नोकरीत अभियंता पदावर असतांना एका महिले सोबत प्रेमाचे संबध निर्माण केले. अनेक वर्ष प्रियसीसोबत मधुर संंबंध...

Read more

आमदार संजर गारकवाड वर वन्रजीव संरक्षण 1972कारद्याअंतर्गत गुन्हा नोंद करा शिवसेना जिल्हाप्रमुख:- गणेश वरेकर

बुलढाण्राचे आमदार संजर गारकवाड रांनी एका  न्रुज चॅनलच्रा मुलाखतीत 1987 साली मी स्वतः वाघाची शिकार केली असुन रा वाघाचा दात...

Read more

बीड जिल्ह्यात विजेची 115 कोटी थकबाकीविद्युत मंडळाची वसुली मोहिम सुरू

पुरवठा खंडीत करण्राचा दिला इशाराबीड (रिपोर्टर)ः- मराठवाड्यामध्रे प्रत्रेक जिल्ह्यात विज वितरण कंपनीची मोठी थकबाकी आहे. मार्च एंन्डचा हिशोब करण्रासाठी दरवर्षी...

Read more

मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करणे सुरुचकाल तीन पोलीस ठाण्यात सहा गुन्हे

शिरूर, अंमळनेर पाठोपाठ दिंद्रुड, सिरसाळ्यातही जरांगेंवर गुन्हाबीड (रिपोर्टर): राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी टार्गेट...

Read more

मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ! विधानसभा अध्यक्षांनी दिले एसआयटी चौकशीचे आदेश

 मुंबई-  महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून  सुरू झाले. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसर्‍या दिवसाच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज...

Read more

जिल्हा शल्यचिकित्सक बडेंचा नुसताच बडेजावपणा,शॉक मशिन असती तर पो.कॉ. अन्वर यांचा जीव वाचला असता

यंत्रणा आणि यंत्राच्या अभावी रुग्ण मृत्यूच्या दाढेतहृदयविकाराच्या रुग्णांसाठी साधे डिफिब्रिलेट नाहीबीड (रिपोर्टर): जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीवर आणि सुसज्जतेवर एकीकडे कोट्यवधी रुपयांचा...

Read more
Page 20 of 390 1 19 20 21 390

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?