लग्नात इज्जत जाईल म्हणून मित्रानेच काढला मित्राचा काटागुन्हे अन्वेषण विभागाने 24 तासात खुन्याला केले जेरबंद
बीड (रिपोर्टर): पाटोदा तालुक्यातील डोंगरदेवी-दगडवाडी शिवारात सोमवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या चांद ऊर्फ गुड्डू तांबोळी (वय 30) यांच्या निर्घृण हत्येचा...
Read moreDetails












