• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

डायल 112 वर खोटी चोरीची माहिती; गेवराईतील इसमाची थेट जेलमध्ये रवानगी

by गणेश सावंत
February 4, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड : ऑनलाईन रिपोर्टर
डायल-११२ वर फोन करून चोरी झाल्याची खोटी माहिती देत पोलीस यंत्रणेला विनाकारण त्रास देणाऱ्या गेवराई तालुक्यातील इसमावर कडक कारवाई करण्यात आली असून त्याची जिल्हा कारागृह बीड येथे रवानगी करण्यात आली आहे.

प्रदोष गंगाधर जाधव (रा. कुंभारवाडी, ता. गेवराई, जि. बीड) याने ३० जानेवारी रोजी रात्री १०.२० वाजता डायल-११२ वर कॉल करून मादळमोही येथील बालाजी ट्रेडिंग कंपनीत सोने व रोकड चोरी झाल्याची खोटी माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस चौकी मादळमोही येथील कर्मचाऱ्यांनी संपर्क साधला असता सदर इसमाने “पोलीसांना काम लावण्यासाठी मुद्दाम फोन केला,” असे कबूल केले.
तपासाअंती घटना खोटी असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलीस ठाणे गेवराई येथे कलम २१२ (भारतीय न्याय संहिता-२०२३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढे संबंधिताने पोलिसांना धमकी दिल्याने त्याच्यावर कलम २२४ बी.एन.एस. प्रमाणे अदखलपात्र गुन्हाही नोंदवण्यात आला.
त्यानंतर प्रतिबंधक कारवाई करत आरोपीस विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक बीड यांच्यासमोर हजर करण्यात आले. दिनांक ९ फेब्रुवारी रोजी पावेता एम.सी.आर. मंजूर झाल्यानंतर त्याची जिल्हा कारागृह बीड येथे रवानगी करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, ग्रे. पोउपनि. राजाभाऊ गर्जे, पोह संजय गुजर, विजय परजणे व पोलीस चौकी मादळमोहीच्या कर्मचाऱ्यांनी केली.

दरम्यान, बीड जिल्हा पोलीस व गेवराई पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, डायल-११२ वर खोटी माहिती देऊ नये. अशा प्रकारामुळे गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब होऊ शकतो, तसेच खोटी माहिती देणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Previous Post

डायल 112 वर खोटी चोरीची माहिती; गेवराईतील इसमाची थेट जेलमध्ये रवानगी

Next Post

बीड नगरपालिका अजितदादांचा पुर्णाकृती पुतळा उभारणारदादांचा अस्थिकलश बीडमध्ये, अनेकांनी साश्रूनयनांनी घेतले दर्शन

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post

बीड नगरपालिका अजितदादांचा पुर्णाकृती पुतळा उभारणारदादांचा अस्थिकलश बीडमध्ये, अनेकांनी साश्रूनयनांनी घेतले दर्शन

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?