Latest Post

डायल 112 वर खोटी चोरीची माहिती; गेवराईतील इसमाची थेट जेलमध्ये रवानगी

बीड : ऑनलाईन रिपोर्टर डायल-११२ वर फोन करून चोरी झाल्याची खोटी माहिती देत पोलीस यंत्रणेला विनाकारण त्रास देणाऱ्या गेवराई तालुक्यातील...

Read moreDetails

वन्य प्राण्यांासाठी शेतीच्या कंपाऊंडला वीज प्रवाह सोडलाचित्र पकडण्यासाठी आलेल्या तरूणाचा शॉक लागून मृत्यू

शेतकर्‍या विरोधात तलवाडा पोलिसांत गुन्हा दाखलबीड, (रिपोर्टर)ः- भुईमुगाचे डुक्कर, हरणांनी नुकसान करू नये म्हणून एका शेतकर्‍याने तारेच्या कंपाऊंडमध्ये वीज प्रवाह...

Read moreDetails

पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वीतांत्रिक बिघाड; कार्यक्रम पुढे ढकलले

छत्रपती संभाजीनगर (रिपोर्टर): भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे...

Read moreDetails

लग्नात इज्जत जाईल म्हणून मित्रानेच काढला मित्राचा काटागुन्हे अन्वेषण विभागाने 24 तासात खुन्याला केले जेरबंद

बीड (रिपोर्टर): पाटोदा तालुक्यातील डोंगरदेवी-दगडवाडी शिवारात सोमवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या चांद ऊर्फ गुड्डू तांबोळी (वय 30) यांच्या निर्घृण हत्येचा...

Read moreDetails

अजित पवारांनंतर सुनेत्रा पवारांकडे सत्ता-सूत्रे; बीड-पुणे पालकमंत्रीपदाची जबाबदारीही स्विकारली

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत...

Read moreDetails
Page 37 of 1300 1 … 36 37 38 … 1,300

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?