Latest Post

हिस्त्र प्राण्याने लाडेगावमध्ये सहा शेळ्यांचा फडशा पाडलापोलिसांनी घटनास्थळी जावून केला पंचनामापरिसरात बिबट्या असल्याचा संशय

केज । सय्यद माजेदलाडेगाव परिसरामध्ये हिस्त्र प्राण्याने सहा शेळ्यांचा फडशा पाडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती केज पोलिसांना...

Read moreDetails

अवघा सह्याद्री हळहळला,कामाचा माणूस विसावला,डोळ्यात आश्रु, दाटलेले कंठ, ओठावर दादा अमर रहे चा घोष

पार्थ, जय ने दिला मुखाग्नी, अजित दादांचा झांजवात बारामतीच्या मातीत विसावला बारामती रिपोर्टर राज्याच्या राजकारणात गेल्या साडेचार दशकांपासून झंझावात निर्माण...

Read moreDetails

दुखवट्यामुळे जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांच्या तारखेत बदल

मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे....

Read moreDetails

माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी लाच घेताना रंगेहात; पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी उचलबांगडी

माजलगाव (बीड):वाळूची वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा २० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करणाऱ्या माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक...

Read moreDetails

विशेष संपादकीय-आमचा पदरच फाटका

गणेश सावंतबीडचा इतिहास हा संघर्षाचा आहे, संकटाचा आहे. दुष्काळ दारिद्य्र, राजकीय उपेक्षा, सततची अस्थिरता या सगळ्यात बीडचा पदर कायमचा फाटका...

Read moreDetails
Page 39 of 1298 1 38 39 40 1,298

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?