• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बाअदब चोर चोऱ्या करतायत पोलिसांनो, बघा आणि शांत रहा,बीडमध्ये दोन मंदिरांच्या दानपेट्या फोडण्याचा प्रयत्न; आडसमध्ये एकाच रात्री चार ठिकाणी चोर्‍या, उमापूरमध्ये बँक फोडली

by गणेश सावंत
December 10, 2023
Reading Time: 1 min read
0
बाअदब चोर चोऱ्या करतायत पोलिसांनो, बघा आणि शांत रहा,बीडमध्ये दोन मंदिरांच्या दानपेट्या फोडण्याचा प्रयत्न; आडसमध्ये एकाच रात्री चार ठिकाणी चोर्‍या, उमापूरमध्ये बँक फोडली
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला, दररोज कुठे ना कुठे चोरीची घटना घडू लागली. केज तालुक्यातील आडस येथे एकाच रात्री चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. यामध्ये चोरट्यांनी हजारो रुपयांचा माल चोरून नेला. उमापूर येथे एक बँक फोडून त्यातील काही रक्कम लंपास करण्यात आली. बीड शहरातील दोन मंदिरात चोरीचा प्रयत्न झाला असून चोरट्यांना तिजोरी फुटली नसल्याने मंदिरातील रक्कम वाचली. एकूणच चोरीच्या घटना पाहता बीड पोलीस नेमकी कुठली भूमिका बजावतात ? याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.


    धारुर पोलीस ठाणे हद्दीतील आडस येथे प्रत्येक वर्ष सहा महिन्यांत चोरीच्या घटना घडत आहेत. ही मालिका मागील बर्‍याच वर्षांपासून सुरू आहे. परंतु विशेष यातील एकाही चोरीचा अद्याप तपास लागलेला नाही. हे दुकानफोडी असून अनेक वाहने चोरीला गेली आहेत त्याचाही काही सुगावा नाही. दुकानाचे शटर उचकावून फोडण्याची सेम पध्दत आहे. याच पध्दतीने 2 फेब्रुवारी 22 एक कपड्यांचे दुकान फोडण्यात आले. यानंतर 26 मार्च 2023 एक सराफा दुकान फोडण्यात आलेले आहेत. याचा आणखी तपास लागला तोच शनिवारी ( दि. 9 ) रात्री अज्ञात चोरट्यांनी आसरडोह रस्त्यावर धुमाकूळ घालत झिक्रा मेडिकल, माऊली कृपा किराणा, दत्त ग्रो एजन्सी, श्री. कृष्णा ज्वेलर्स या चार दुकानेचे शटर उचकटून फोडली आहेत. आतील रोख रक्कम व काही साहित्य चोरीला गेल्याची चर्चा आहे. परंतु नेमकं काय व किती ऐवज चोरीला गेला हे स्पष्ट झाले नाही. यानंतर चोरट्यांनी अंबाजोगाई रस्त्याकडे मोर्चा वळवून मोबाईल टॉवर जवळील इंगोले किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. येथे चोरट्यांचे काही साहित्य मिळून आले. एकाच रात्री व रहदारीच्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली तर सतत चोरीच्या घटना घडतात पण पोलीसांना काही सुगावा लागत नाही. यामुळे व्यापारी व येथील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

चौकातील सीसीटीव्ही चार वर्षांपासून बंद
पोलीस उपअधीक्षक श्रीकांत डिसले हे केज येथील पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी लोकसहभागातून उपविभाग अंतर्गत म्हत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. या अंतर्गत आडस येथेही तीन ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु त्यांची बदली झाली अन् याकडे दुर्लक्ष झाले. चार वर्षांपूर्वी केवळ वायर तुटल्याने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. हे दुरुस्त करण्यासाठी येणारा खर्च पोलीसांनी करावा की, ग्रामपंचायतीने करावा म्हणून ते बंद आहेत. परंतु आता गावातील तरुण भीक मांगो आंदोलन करुन यासाठी निधी गोळा करणार असल्याची चर्चा आहे.

Previous Post

उमापुर मध्ये चोरट्यांनी बँक फोडली;चाळीस हजाराची रोकड लंपास

Next Post

अग्रलेख -सत्तेच्या गादीवर ,मंबाजींचं कीर्तन

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
अग्रलेख -कलियुगी भुजंगांचा इतिहासाला विळखा

अग्रलेख -सत्तेच्या गादीवर ,मंबाजींचं कीर्तन

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?