• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शिंदेशाहीत अध्यक्ष कोण? आज निवड, शिंदेगटाला किती मंत्रीपद द्यायचे यावरही चर्चा

by Beed Reporter
July 1, 2022
Reading Time: 1 min read
0
शिंदेशाहीत अध्यक्ष कोण? आज निवड, शिंदेगटाला किती मंत्रीपद द्यायचे यावरही चर्चा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

विखे पाटील-कोळमकरांचे नाव आघाडीवर, पाच वाजता भाजप आमदारांची बैठक ,
मुंबई (रिपोर्टर) मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता राज्यातले नवे सरकार हुमत सिध्द करण्याबरोबर विधानसभा अध्यक्षाच्या निवडीसह मंत्रीमंडळाच्या तयारीला लागले असून विधानसभा अध्यक्षासाठी विखे पाटील आणि कालिदास कोळमकरांचे नाव आघाडीवर घेतले जात असले तरी आज पाच वाजता भाजपा आमदारांच्या होणार्‍या महत्वपूर्ण बैठकीत विधानसभा अध्यक्षपदासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्त होणार असल्याचे विश्‍वसनीय सुत्राकडून सांगण्यात येते. तर मंत्रीमंडळात कोणाला घ्यायचे? शिंदे गटाला किती मंत्रीपद द्यायचे? यावरही आज महत्वपूर्ण चर्चा होणार आहे.

राज्यपालांकडून राज्य विधीमंडळाचे अधिवेशन ोलवण्यात आले असून, विधानसभा अध्यपदावर आज शिक्कामोर्त होण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील ांचे नाव विधानसभा अध्पदासाठी आघाडीवर आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजप आमदारांची आज संध्याकाळी पाच वाजता बैठक देखील होणार आहे. ा बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील ांची विधानसभा अध्यपदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात सत्तापालट झाले आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. अशातच दोन्हींकडून म्हणजेच शिंदे गटातून आणि भाजपकडून देखील विधानसभा अध्यपदासाठी राधाकृष्ण विखे पाटील ांचे नाव आघाडीवर आहे. राधाकृष्ण पाटील हे ज्ेष्ठ नेते असून, ते देवेंद्र फडणवीस ांच अतिशय जवळचे मानले जातात. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे सर्वपक्षीय त्यांचे संबंध चांगले आहेत. त्याचबरोबर विधीमंडळ कामकाजाचा देखील त्यांना चांगला अनूभव असल्याने विखे यांचे नाव आघाडीवर आहे.

Previous Post

हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही; पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला खडसावलं

Next Post

अग्रलेख- कोण ‘नाथ’ कोण ‘अनाथ’

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -वाचला असेल तुकातर राहू नको मुका

by गणेश सावंत
May 10, 2026
बीड

भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला!‘महाराष्ट्र भूषण’ ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड

by गणेश सावंत
April 12, 2026
बीड

मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

by गणेश सावंत
April 11, 2026
बीड

मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

by गणेश सावंत
April 11, 2026
बीड

मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

by गणेश सावंत
April 11, 2026
Next Post
विशेष संपादकीय…

अग्रलेख- कोण ‘नाथ’ कोण ‘अनाथ’

ताज्या बातम्या

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

June 13, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?
  • तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण
  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?