• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

राशनच्या तांदळात भेसळ खड्यांसह प्लास्टीक तांदूळ आढळून आले; पुरवठा विभाग झोपेत

by गणेश सावंत
December 28, 2023
Reading Time: 1 min read
0
राशनच्या तांदळात भेसळ खड्यांसह प्लास्टीक तांदूळ आढळून आले; पुरवठा विभाग झोपेत
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

दुकानदारांसोबत कार्डधारकांची होऊ लागलीय वादावादी
बीड (रिपोर्टर): आधीच दुष्काळाच्या छायेत असलेल्या बीड जिल्ह्यावर  शासन-प्रशासन व्यवस्थाही दुजाभाव करत बीड जिल्ह्यातील जनता म्हणजे जनावरे आहेत, असे समजून पशुंनाही खाता येणार नाही, असा स्वस्त धान्य दुकानात आहार (धान्य) वाटपासाठी आले आहे. गव्हामध्ये प्रचंड कचरा, खडे, माती दिसून येत असून तांदळात तर प्लास्टीक तांदुळ आल्याची ओरड सर्वसामान्य करत आहेत. अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होत असल्याने सर्वसामान्यात संताप व्यक्त केला जात आहे. या पापाचे भागीदार कोण? असा थेट सवाल आम्हीच बीडच्या पुरवठा विभागाला विचारत आहोत. धान्यामध्ये भेसळ करणारे आणि सर्वसामान्यांच्या जीविताशी खेळणार्‍या लोकांचा शोध घेत निकृष्ट धान्य वापस घेऊन चांगले धान्य तात्काळ जनतेला द्यावे, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.


    पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार सुरुच असून या विभागाच्या कुठल्या ना कुठल्या तक्रारी येत असतात. राशनमधील तादंळात आता चक्क प्लास्टीकचा तांदुळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. एका ग्राहकाने हा तादुंळ निदर्शनास आणून दिला आहे. तांदळामधील भेसळीवरून कार्ड आणि दुकानदारात वादावादी होऊ लागलीय. ही भेसळ नेमकी कुठे होते? हा प्रश्‍न असून या बाबत पुरवठा विभागाला कसलेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.     प्लास्टीकयुक्त तांदळाची भेसळ करणे हे आरोग्यासाठी प्रचंड धोकादायक असून याची गंभीर दखल जिल्हाधिकारी यांनी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
    सर्वसामान्य नागरिकांना अगदी कमी दरात राशन मिळावे यासाठी लोकसंख्येनुसा राशन दुकानदारांना मान्यता देण्यात आली, मात्र बहुतांश राशन दुकानदार काळाबाजार करत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आलेले आहे. हा काळाबाजार रोखण्यासाठी कुठलीही ठोस भूमिका प्रशासकीय पातळीवर घेण्यात येत नाही. राशनच्या काळ्या बाजारासह  आता गहू, तांदळात भेसळ होऊ लागल्याचे दिसून येऊ लागले. तांदळामध्ये चक्क प्लास्टीक तांदुळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. एका कार्डधारकाने राशनवरून आणलेल्या तांदळाचे निक्षुण निरीक्षण केले असता त्या तांदळामध्ये प्लास्टीकचे तांदुळ आढळून आले. त्याची शहानिशासुद्धा करण्यात आली आहे. या भेसळीच्या प्रकारामुळे संबंधिताने राशन दुकानदाराकडे तक्रार सुद्धा केली मात्र त्या राशन दुकानदाराने वर हात केले. तांदळातील ही भेसळ गंभीर असून सदरील भेसळ नेमकी कुठे होते? याचा शोध जिल्हा प्रशासनाने घ्यायला हवा. काही वेळा तांदळात खडेसुद्धा भेसळ केले जातआहेत. दरम्यान पुरवठा विभागाला याबाबत गांभीर्य नाही. पुरवठा विभागाचे अधिकारी फक्त मलिदा लाटण्यात पुढे आहेत. भेसळीच्या बाबतची दखल जिल्हाधिकारी यांनी घेऊन तांदळातील ही भेसळ झाली कशी? याची चौकशी व्हायला हवी.

Previous Post

मराठा आरक्षणासाठी मुंबई मोहिमेचा मार्ग ठरला

Next Post

रिपोर्टर प्रिमियर लिगमध्ये खेळण्यासाठी खेळाडुंना नाव नोंदणीसाठी उद्या संधी

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
केज-मांजरसुंबा रोडवर वाटमारी, कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिणे लुटले

रिपोर्टर प्रिमियर लिगमध्ये खेळण्यासाठी खेळाडुंना नाव नोंदणीसाठी उद्या संधी

ताज्या बातम्या

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?