• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

माजी मंत्र्याच्या भावाला 57 लाखांचा गंडा;फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे दाखवले होते आमिष

by गणेश सावंत
January 6, 2024
Reading Time: 1 min read
0
माजी मंत्र्याच्या भावाला 57 लाखांचा गंडा;फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे दाखवले होते आमिष
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

टेलिग्राम लिंकसह अर्पिता मुर्थीवर गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर): बीड (रिपोर्टर): बीडमधील माजी मंत्री यांचे बंधू तथा आमदाराचे डॉक्टर असलेले चुलते यांना ऑनलाईन गंडा घातला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून फॉरेक्स मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचे आमिष दाकवून टेलीग्राम लिंडकद्वारे थोडेथिडके नव्हे तब्बल 57 लाख 20 हजार रुपयांना संबंधितांना गंडा गालण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांनी सायबर क्राईममध्ये धाव घेत तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रारीवरून संबंधित टेलिग्राम चॅनल व अर्पिता मुर्ती हिच्या विरोधात गु.र.नं. 2/2024 कलम 420 सह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


   याबाबत अधिक असे की, सोशल साईटमार्फत विविद लिंकद्वारे वेगवेगळे आमिष दाखवून सायबर क्राईम करणारे अनेकांना गंडवतात. पेन्सीलच्या निर्मितीपासून ते शेअर मार्केटपर्यंत पैसे कमविण्याचे वेगवेगळे आमिष सातत्याने दाखवले जातात. त्यात अनेक जण अडकतात आणि लाख मोलाचे बँक बॅलन्स रिकामे करतात. येथे मात्र थेट माजी मंत्री यांचे छोटे बंधू तथा आमदाराचे चुलते यांना थोडेथिडके नव्हे तर 57 लाखांना गंडा गालण्यात आला आहे. माहे नोव्हेंबरमध्ये सोशल साईटवर अर्पिता मोनिका (रा. बेंगलोर) हिच्या सोबत चॅटिंग झाली, त्यावेळी संबंधित व्यक्तीने फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये आपण इच्छूक आहात का? अशी विचारणा केली त्यावर डॉक्टर यांनी ॅफॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. पुढे त्या ठगाने टेलिग्राम आयडी अ‍ॅड द रेट अप्पू अर्पिता हिने स्टार बॅनर ग्लोबल लि. ही लिंंक पाठविली. 10 नोव्हेंबर रोजी अर्पिता हिने सुरुवातीला 40 हजार रुपयांचा भरणा करण्यास सांगितला. तिथून पुढे सातत्याने ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करत 16 नोव्हेंबर रोजी 10 लाख गुंतवणूक केली. पुढे ही गुंतवणूक वाढत जात सरशेवटी 57 लाख 20 हजार रुपये एवढी गुंतवणूक झाली. मात्र नंतर याबाबत काहीच उत्तर येत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याचे सांगून डॉक्टरांनी थेट बीड सायबरकडे तक्रार दिली. त्या तक्रारीवरून अज्ञात संबंधित टेलिग्राम लिंक व अर्पिता मुर्ती यांच्या विरोधात गु.र.नं. 2/2024 कलम 420 सह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास बीड सायबर पोलीस करत आहेत.

Previous Post

संपर्क प्रमुख गठुडं मागतात ,ठाकरेंच्या शिवसेनेत माझ्यावर सातत्याने अन्याय ,अनिल जगताप यांचा ठाकरे सेनेला अखेरचा जय महाराष्ट

Next Post

पोलिसांकडून फुगे फोडून साहित्याची नास;धूसपोलिसांना रस्त्यावरील गोर गरीबच दिसले का?

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
पोलिसांकडून फुगे फोडून साहित्याची नास;धूसपोलिसांना रस्त्यावरील गोर गरीबच दिसले का?

पोलिसांकडून फुगे फोडून साहित्याची नास;धूसपोलिसांना रस्त्यावरील गोर गरीबच दिसले का?

ताज्या बातम्या

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?