• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

पारधी समाजाचे रखरखत्या उन्हात लहान मुलासमवेत आमरण उपोषण

by गणेश सावंत
March 6, 2024
Reading Time: 1 min read
0
पारधी समाजाचे रखरखत्या उन्हात लहान मुलासमवेत आमरण उपोषण
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

कसत असलेल्या जमिनीत महाडाचा प्रकल्प उभारण्यास विरोध
बीड, (रिपोर्टर)ः-केज येथील सर्व्हे नं.100 मध्ये प्रशासन महाडाचा प्रकल्प उभा करत आहेत. यामुळे येथील पारधी समाजाचे जलजिवन उध्दवस्त होणार असुन प्रकल्प उभारण्यास पारधी समाजाने विरोध दर्शवून आपल्या मुला बाळासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रखरखत्या उन्हात आमरण उपोषण सुरू केले आहे.

केज येथील सर्व्हे नं.100 मध्ये पारधी समाजाचे 11 कुटूंब गेल्या 40 वर्षापासुन राहत आहेत. ज्या जमीनीत ते राहतात त्यावर त्यांची उपजिविका भागते. त्याच जमिनीवर महाडाचा प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला आहे. महाडाचा प्रकल्प उभारल्यास आमचं जनजिवन उध्दवस्त होईल असे म्हणत पारधी समाजाच्या नागरीकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला, मुला समवेत रखरखत्या उन्हात आमरण उपोषण सुरू केले. दरम्यान शासनाने आमच्या मागणीची दखल न घेतल्यास दिल्ली येथील लाल किल्ला या ठिकाणी सामुहिक आत्मदहन करण्याचा इशाराही आंदोलन कर्त्यानी दिला आहे.

Previous Post

समाज कल्याण विभागाकडून योजनेंची जनजागृती केली जात नाही;3 हजार  रूपयांच्या अनुदानावर विविध उपकरणे मिळणार

Next Post

जरांगे पाटील, स्वप्नील गलधर यांच्यावर बीड मध्ये गुन्हा दाखल;स्वागताचा कार्यक्रम घेतल्याने बीडमध्ये 200 जणांवर गुन्हे

संबंधित बातम्या

बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post
ब्रेकिंग न्यूज -राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर; 18 ऑगस्टला मतदान

जरांगे पाटील, स्वप्नील गलधर यांच्यावर बीड मध्ये गुन्हा दाखल;स्वागताचा कार्यक्रम घेतल्याने बीडमध्ये 200 जणांवर गुन्हे

ताज्या बातम्या

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!
  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?