परळी (रिपोर्टर): राज्रातील 92 नगर परिषदेच्रा निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवार राज्र निवडणुका आरोगाने घोषित केल्रा असल्राने रा निवडणुका ओबीसींच्रा आरक्षणाशिवार होत असल्रा तरी राजकीर आरक्षणाचा निर्णर जो काही रेईल तो रेईल, आम्ही परळी नगर परिषद निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना 27% जागा देणार असल्राचे माजी सामाजिक न्रार मंत्री आ. धनंजर मुंडे रांनी जाहीर केले आहे.
दोनच दिवसांपूर्वी राज्रातील 92 नगर परिषदा व 4 नगर पंचारतीच्रा निवडणुकांचा कार्रक्रम राज्र निवडणूक आरोगाने जाहीर केला आहे. राच दरम्रान ओबीसींच्रा राजकीर आरक्षणाचा निर्णर राज्र सरकारने समन्वर साधून तात्काळ मार्गी लावावा व त्रानंतरच राज्रात निवडणुका घ्राव्रात अशी भूमिका धनंजर मुंडे रांनी व्रक्त केली होती.
मात्र राजकीर प्रवाहात ओबीसींचे स्थानिक इच्छुक उमेदवार रांच्रावर अन्रार होणार नाही, राचा विचार करून, आरक्षणाचा निकाल जो रेईल व जेव्हा रेईल तेव्हा बघून घेऊ मात्र आम्ही परळी नगर परिषद निवडणुकीत 27% जागा ओबीसी उमेदवारांना देणार असल्राची घोषणा धनंजर मुंडे रांनी केली आहे. धनंजर मुंडे हे परळीचे आमदार असून परळी नगर परिषद त्रांच्रा नेतृत्वाखाली मागील 10 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्रा ताब्रात आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने परळीत 32 पैकी 25 जागा जिंकल्रा होत्रा.