• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मराठवाड्यात फक्त होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचीच गॅरेंटी; गेल्या चार महिन्यात 267 जणांनी घेतला गळफास

by गणेश सावंत
May 16, 2024
Reading Time: 1 min read
0
मारहाण झाल्याने तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

संभाजीनगर :ऑनलाईन रिपोर्टर
शेतकऱ्यांचे उत्पन दुप्पट करण्यासाठी डांगोरा पिटला जात असताना प्रत्यक्षातम मराठवाड्यात शेतकऱ्यांची किती भयावह अवस्था सुरु आहे याचीच प्रचिती आली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी परिस्थितीशी संघर्ष करत असतानाच एकट्या मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यातील 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या संसाराची राखरांगोळी सुरु असल्याचे भयावह चित्र आहे. मराठवाडा विभागात सर्वाधिक आत्महत्या ऊस मजूर सर्वाधिक असणाऱ्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मराठवाड्यात गेल्या चार महिन्यात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आहेत. बीडमध्ये 59 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजी नगरचा नंबर असून 44 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

त्यामुळे निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांची वाताहत सुरु असल्याचे चित्र आहे. शेती आणि शेतकऱ्यांसाठी बेंबीच्या देठापासून घसा कोरडा केला जात आहे. यासाठी शासकीय आकडेवारीची फेकाफेकी केली जात असली, तरी शेतकऱ्यांपर्यंत किती लाभ पोहोचत आहेत याचाच अंदाज येण्यास आत्महत्यांची आकडेवारी पुरेसी आहे.

गेल्या चार महिन्यात झालेल्या आत्महत्या
जालना 29
परभणी 12
हिंगोली 13
नांदेड 41
बीड 59
लातूर 27
धाराशिव 42
एकूण 267
2023 मध्येही तब्बल 1,088 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
गेल्या चार महिन्यांत 267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असतानाच 2023 मध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये तब्बल 1,088 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालातून समोर आले होते. 2022 च्या तुलनेत हा आकडा 65 ने वाढला होता.

2023 मध्ये झालेल्या 1,088 आत्महत्यांपैकी बीडमध्येच सर्वाधिक 269 आत्महत्या झाल्या होत्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये 182, नांदेडमध्ये 175, धाराशिवमध्ये 171 आणि परभणीमध्ये 103 आत्महत्या झाल्या, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. जालना, लातूर आणि हिंगोली येथे अनुक्रमे 74, 72 आणि 42 मृत्यूची नोंद झाली आहे. मराठवाड्यात 2022 मध्ये सुद्धा 1,023 शेतकरी आत्महत्या झाल्या. ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश आहे.

Previous Post

नारायणगडावरची ‘8 जून’ची सभा रद्द;पाणीटंचाईचे भीषण स्वरुप पाहता निर्णय

Next Post

कटाक्ष – वेश्यालयातल्या दारातले हास्य

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

by गणेश सावंत
July 22, 2026
Next Post
कटाक्ष – वेश्यालयातल्या दारातले हास्य

कटाक्ष - वेश्यालयातल्या दारातले हास्य

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?