• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड धारूर

कर्मचारी आले आणि दहा मिनिटातच भूर्र झाले;गटविकास अधिकार्‍यांनाही कळेना कर्मचारी कुठे गेले

by गणेश सावंत
May 18, 2024
Reading Time: 1 min read
0
चोवीस तासात पाच जणांचा मृत्यू ,गेट अंगावर पडल्याने पाच वर्षीय मुलगा दगावला
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पत्रकारांसमोरच घडला प्रकार
फोन लावूनही पंचायत समितीतील कर्मचारी येईनात
निष्क्रिय गटविकास अधिकारी पुन्हा तालुक्याला मिळाले

किल्ले धारूर (रिपोर्टर ) धारूर पंचायत समितीचा कारभार सध्या राम भरोसे सुरू आहे येथील कर्मचारी येतात आणि दहा मिनिटातच जातात किंवा बाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन बसतात याची प्रचिती पुन्हा आली.कर्मचारी आले आणि दहा मिनिटातच भूर्… झाले असा प्रकार तालुक्यातील पत्रकार समोरच दिसून आला.गटविकास अधिकार्‍यांचे कोणतेही कर्मचारी ऐकत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांनी त्या पंचायत समितीकडे लक्ष द्यायला हवे.


 गोपाळपूर अंतर्गत येणार्‍या संभाजीनगर , वडारवाडी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई आहे. या भागात टँकरच्या खेपा वाढवाव्यात तसेच ज्या ठिकाणी गर्दी आहे तिथे पुढील पॉईंट द्यावा या मागणीसाठी पत्रकार नाथा ढगे, विशाल सराफ  पंचायत समितीमध्ये गेले होते पंचायत समितीत गेले असता गटविकास अधिकार्‍यांनी संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्‍याला बोलावले परंतु कर्मचारी काही खुर्चीवरती नव्हते त्यांना फोन लावला असता फोनही त्यांनी रिसीव केला नाही कर्मचारी तर आले होते परंतु गेले कुठे हे गटविकास अधिकार्‍यांनाही माहीत नव्हते यामुळे आता पंचायत समितीत येणार्‍या कर्मचार्‍यांचे पितळ उघडे झाले आहे. यायचे आणि दहा मिनिटातच भूर … व्हायचे असा प्रकार सरास धारूर पंचायत समितीमध्ये दिसून येत आहे यामुळे सर्वसामान्यांचे कामे खोळंबत असून अशा बेशिस्त कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी होत आहे . काही काही कर्मचारी तर आल्याबरोबर सही करतात आणि पुन्हा दिवसभर कार्यालयात येतच नाही अशाही तक्रारी आता प्राप्त होत आहेत . गटविकास अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांवर वचक ठेवायला हवा


निष्क्रिय गटविकास अधिकारी  –

धारूर तालुक्याला पुन्हा एकदा निष्क्रिय गटविकास अधिकारी मिळाल्याचे बोलले जात आहे धारूर तालुका हा गरीब ऊसतोड मजुरांचा तालुका समजला जातो या भागातील ग्रामीण जनतेच्या मोठ्या समस्या आहेत परंतु या सोडवण्यामध्ये गटविकास अधिकारी अपयशी ठरत आहे त्यामुळे  पुन्हा एकदा जनता बोलत आहे की निष्क्रिय गटविकास अधिकारी तालुक्याला मिळाले आहे.

Previous Post

कटाक्ष -इथे आत्महत्यांची ‘गॅरंटी’,नव्हे सत्ताधीशांकडून हत्याकांड

Next Post

जिल्हा रुग्णालयात केस पेपर काढण्यासाठी बारकोडचा उपयोग;ग्रामीण भागातील अज्ञानी लोकांना बारकोड समजणार का?

संबंधित बातम्या

धारूर

तलावातील होडी पलटली; दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यूहिंगणी गावावर शोककळा; पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलींवर काळाचा घाला

by गणेश सावंत
May 16, 2026
क्राईम

दीड तासांत गुन्ह्याचा छडा; धारूर पोलिसांचीधडाकेबाज कारवाई, दोन आरोपी अटकेत

by गणेश सावंत
April 8, 2026
धारूर

   बीड पोलिसांची मोठी कारवाई – एम.डी. प्रवेशाच्या नावाखाली 8 लाखांची फसवणूक करणारा आंतरराज्यीय आरोपी कराडमध्ये अटकेत; देशभरात 3.86 कोटींचा गंडा

by गणेश सावंत
January 13, 2026
धारूर

आंदोलनकर्त्यांनी 15 तास टाहो फोडला, भाऊसाहेब बिराजदार कारखान्याला माणुसकिचा पाझर फुटला !

by गणेश सावंत
January 10, 2026
धारूर

आंदोलनकर्त्यांनी 15 तास टाहो फोडला, भाऊसाहेब बिराजदार कारखान्याला माणुसकिचा पाझर फुटला !

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post
जिल्हा रुग्णालयात केस पेपर काढण्यासाठी बारकोडचा उपयोग;ग्रामीण भागातील अज्ञानी लोकांना बारकोड समजणार का?

जिल्हा रुग्णालयात केस पेपर काढण्यासाठी बारकोडचा उपयोग;ग्रामीण भागातील अज्ञानी लोकांना बारकोड समजणार का?

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?