• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड माजलगाव

ओबीसी समाजाच्या वतीने वडवणी कडेकोट बंद;पंकजा मुंडे यांच्या सन्मानार्थ प्रशासनाला निवेदन

by गणेश सावंत
June 10, 2024
Reading Time: 1 min read
0
ओबीसी समाजाच्या वतीने वडवणी कडेकोट बंद;पंकजा मुंडे यांच्या सन्मानार्थ प्रशासनाला निवेदन
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हजारोंच्या संख्येनी समाज मुख्य रस्त्यावर उतरला

वडवणी (रिपोर्टर):- ओबीसी तथा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात सोशिअल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट आणि कमेंट टाकल्या प्रकरणी आज वडवणी शहर कडेकोट कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. हजारोंच्या संख्येनी सकल ओबीसी समाजाने रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त केला आहे. यावेळी तहसिल व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.


याबाबत आधिक माहिती अशी कि, गेल्या चार पाच दिवसांपुर्वी पंकजा मुंडे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन सोशिअल मिडियावर पोस्ट आणि कमेंट करण्यात आली होती. याचच निषेध म्हणून सकल ओबीसी समाजाच्या वतीने तिव्र निषेध करण्यात येत आहे. तर आज सकाळपासून वडवणी शहर हे कडेकोट आणि कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. शहरातील विश्‍वरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी हजारोंच्या संख्येनी सकल ओबीसी समाज एकत्र झाला होता. हातात स्व. गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांच्या प्रतिमेची फोटो घेऊन जनसमुदयाच्या रँलीचे मोर्चात रुपांतर होत तहसिल कार्यालयाकडे रवाना झाले. यामध्ये अमर रहे …अमर रहे… स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब अमर रहे…पंकजा मुंडे तुम आगे बढो हम तुमारे साथ है… यासह अन्य सन्मार्थ घोषणा देण्यात आल्या आहेत. तर अशा पोस्ट आणि कमेंट करणाऱ्या विरोधात कठोर शासन करावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. तहसिल कार्यालयासमोर ओबीसी समाजातील नेते मंडळीची भाषणे झाली तर या बंद आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून विशेष खबरदारी म्हणून पोलीसाचा फौजफाटा चार पोलीसांच्या तुकड्या मागविल्या होत्या.यावेळी शहरातीला चौकाचौकात  पोलीस तैनात करण्यात आला होता. तर कधी नव्हे तेवढ्या हजारोंच्या संख्येनी अठरपगड सकल ओबीसी समाजाची विशेष एकजूठ दिसून आली आहे. तर स्व,मुंडे, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासह अन्य ओबीसी नेते आणि समाजाला हिनवण्याचा प्रयत्न केला तर सकल ओबीसी समाज देखील जसाचतसे उत्तर देईल अशा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

Previous Post

महामार्गावरील रस्त्याला आले तलावाचे स्वरुप;आ.पवारांच्या निर्देशनानूसार अधिकारी घटनास्थळी दाखल

Next Post

कबड्डी, रॅम्बो, पंग्गा यासह इतर कपाशीच्या बियाणाचा तुटवडा दाखवून जास्त दराने विक्री

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
बीड

माजलगावचे पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय यांची आत्महत्या

by गणेश सावंत
April 8, 2026
माजलगाव

माजलगाव धरणातून बाष्पीभवन वाढलंमाजलगावला दिवसाला जेवढं पाणी लागतं तेवढ्या पाण्याची वाफ

by गणेश सावंत
March 30, 2026
क्राईम

गुन्हेगारी माजावर; माजलगावात दिवसा मुलींचे अपहरण ,नागरिकांनी एक कि.मी.पाठलाग करत अपहरणकर्त्यांची गाडी पकडली

by गणेश सावंत
February 23, 2026
Next Post
कबड्डी, रॅम्बो, पंग्गा यासह इतर कपाशीच्या बियाणाचा तुटवडा दाखवून जास्त दराने विक्री

कबड्डी, रॅम्बो, पंग्गा यासह इतर कपाशीच्या बियाणाचा तुटवडा दाखवून जास्त दराने विक्री

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?