• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

महसूलच्या पथकावर वाळू माफियांचा हल्ला;अंधाधूंद दगडफेक, गाडीची तोडफोड

by गणेश सावंत
June 26, 2024
Reading Time: 1 min read
0
महसूलच्या पथकावर वाळू माफियांचा हल्ला;अंधाधूंद दगडफेक, गाडीची तोडफोड
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गेवराईत महसूल कर्मचार्‍यांचा बंद, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
 गेवराई (रिपोर्टर) शहरालगत असनाऱ्या बायपास वर पांढरवाडी शिवारात वाळू माफियांनी गेवराईच्या महसूल पथकावर रात्री उशीरा दगडफेक करत हल्ला केला असून यात मंडळाधिकारी व तलाठी यांना धक्काबुक्की करण्यात आली असल्याची  घटना  ( दि 26 जून ) च्या मध्यरात्री सुमारास घडली. या हल्ल्या प्रकरणी आज गेवराई येथील महसूल कर्मचार्‍यांनी बंद पुकारला असून दोेषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


  गेवराईचे मंडळ अधिकारी व गेवराई सज्जाचे तलाठी हे महसूल पथक अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गस्तीवर होते तसेच त्यांना माहिती मिळाली की काही हायवा गेवराई बायपास वरूण वेगात बीडच्या दिशेने जात आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेवराई बायपास वरील पांढरवाडी शिवारात त्यांनी एक हायवा पकडला तसेच हा हायवा घेऊन जात असतांना महसूल पथकाला चार ते पाच जणांनी विरोध केला व मंडळ अधिकारी व तलाठी यांना धक्काबूक्की करूण हायवा पळवून नेला. दरम्यान काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत हे हल्लेखोर आले होते. यामध्ये त्यांनी महसूलची सरकारी गाडीही फोडली असून हा हायवा बीडच्या एका बड्या नेत्याचा होता अशी माहिती आहे तसेच या प्रकरणी गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गेवराई तहसिलदार संदिप खोमणे यांनी शेख जावेद यांच्यासह आठ जणांविरूद्ध गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल केला असून याबाबत गेवराई अधिक तपास करत आहेत. 

Previous Post

बिंदुसरेच्या पुलावर चिता रचली;मनसेचे ‘आत्मचिंतन’ करायला लावणारे आंदोलन

Next Post

भाजीपाला घेऊन जाणार्‍या पिकअपला अपघात दोघेजण ठार, मादळमोही जवळ घडली घटना

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
भाजीपाला घेऊन जाणार्‍या पिकअपला अपघात दोघेजण ठार, मादळमोही जवळ घडली घटना

भाजीपाला घेऊन जाणार्‍या पिकअपला अपघात दोघेजण ठार, मादळमोही जवळ घडली घटना

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?