• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड आष्टी

लग्न घरावर शोककळा; लहान भावाच्या लग्ना साठी गावी निघालेल्या मोठ्या भावाचा अपघाती मृत्यू

by गणेश सावंत
June 29, 2024
Reading Time: 1 min read
0
लग्न घरावर शोककळा; लहान भावाच्या लग्ना साठी गावी निघालेल्या मोठ्या भावाचा अपघाती मृत्यू
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

धानोरा गावाजवळ घडली दुर्घटना; इको गाडी व दुचाकीची समोरा समोर धडक दुचाकीस्वार जागीच ठार

आष्टी (रिपोर्टर):- लहान भावाच्या लग्नासाठी गावाकडे निघालेल्या मोठ्या भावाचा धानोरा गावापासून 4 ते 5 कि मी अंतरावर इको गाडी व दुचाकीची समोरा समोर धडक होऊन अपघात झाला या अपघातात उपचारासाठी अहमदनगर येथे घेऊन जात असताना दुचाकीस्वार दवाखान्यात पोहचल्यावर डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले हि दुर्दैवी घटना काल दि.28 जून रोजी रात्री 8 च्या दरम्यान घडली. अशोक विष्णू गायकवाड वय 34 वर्षे असे मृत व्यक्ती चे नाव आहे.

 जामखेड तालुक्यातील मोहा येथील रहिवाशी असलेल्या अशोक गायकवाड हे पुणे येथे कंपनी मध्ये जॉब ला होते. लहान भावाचे लग्न उद्या दि.30 जून रोजी होते.
दि.29 जून रोजी पुणे येथून दुचाकी वर गावाकडे येत असताना अपघात घडला याबाबत अंभोरा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शुक्रवार दि.28 रोजी रात्री 8  वाजेच्या सुमारास दुचाकी क्र . चक 14 -छ 8882 वरून येत असताना आष्टी तालुक्यातील वाघळूज व बाळेवाडी फाटा दरम्यान नगर – जामखेड रोडवर चक16उट4719 इको व्हॅनला समोरा समोर धडक होवून अपघात घडला या अपघातात दुचाकीस्वार अशोक गायकवाड याला उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले.इको व्हॅन चालक जखमी झाला असून अहमदनगर येथे उपचार सुरू आहे.घटनेची माहिती कळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे  सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे,पोलीस कॉन्स्टेबल एस.आर. पोकळे यांनी घटनास्थळी धाव घेतली ही घटना वाघळूज जवळ घडली नगर कडे जाणार्‍या ईको गाडी समोर अचानक झाड कोसळल्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती पोलिसांकडून कळली आहे.

Previous Post

विधानसभेसाठी नवीन मतदार नोंदणीस सुरुवात

Next Post

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंना अटक;ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर चार महिन्यापूर्वीच्या गुन्ह्यात पोलिसांनी केले जेरबंद

संबंधित बातम्या

आष्टी

आष्टी महावितरणातील सहायक अभियंता कोमल शिंदे लाच घेताना रंगेहात पकडल्या

by गणेश सावंत
April 21, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंना अटक;ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर चार महिन्यापूर्वीच्या गुन्ह्यात पोलिसांनी केले जेरबंद

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंना अटक;ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर चार महिन्यापूर्वीच्या गुन्ह्यात पोलिसांनी केले जेरबंद

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?