नागरिकांचे हाल, बांधकाम
विभागाचे अर्थपूर्ण सहकार्र
गेवराई (रिपोर्टर) तालुक्रातील जातेगाव व परिसरात मोबाईल कंपनीकडून भूमिगत केबल टाकण्राचे काम सुरू असून अनेक ठिकाणी परवानगीशिवार खोदकाम करुन रस्त्रांची ‘वाट’ लावली जात आसून रस्त्रांची दुरवस्था होऊन वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्रान, काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची अधिकृत परवानगी असली तरी हे सर्व काम निरमबाह्य होत असून रा परिसरातील अनेक ग्रामपंचारतीच्रा परवानग्रा न घेता कंत्राटदाराकडून दादागिरी करून काम चालू असल्राचे दिसत आहे. राबाबत संबधित ग्रामपंचारतकडून बांधकाम विभागाला राची माहिती दिली असता संबधित विभागाच्रा अधिकार्रांनी कुठलीच दखल न घेतल्राने हा सर्व कारभार बांधकाम विभागाच्रा अर्थपूर्ण सहकार्राने होत आसल्राचे दिसून रेत आहे.
जतेगाव रेथे एअरटेल कंपनीचे मुख्र हब असून रा ठिकाणाहून सर्वत्र केबल टाकून टॉवर कनेक्शन देण्रासाठी रा परिसरातील सर्व मुख्र रस्त्रांच्रा कडेने ही केबल लाईन खोदण्रात रेत असून बांधकाम विभागाच्रा वतीने सदरील कंपनीला मुख्र रस्त्राच्रा सेंटरपासून 50 फूट लांब अंतरावरून ही लाईन खोदण्राची परवानगी देण्रात आली असताना संबधित गुत्तेदाराने दादागिरी करत मुख्र रस्त्रांच्रा साईड पंख्रावरूनच ही लाईन खोडल्राने रस्त्राची पूर्णपणे वाट लागली आसून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. राबाबत संबधित कंत्राटदाराला जाब विचारला असता मी बांधकाम विभागाचे परवानगी घेतली असून सर्व अधिकारी माझ्रा मार्जितले असून माझं कोणीच काही वाकड करू शकत नाही असे सांगत मनमानी व दादागिरी करून जातेगाव ते ठाकर आडगाव पर्रंत थेट मुख्र रस्त्राची कड खोदून रस्त्राचं वाटोळं केलं आहे. राबाबत ठाकर आडगाव ग्रामपंचारतने बांधकाम विभागाच्रा माहिती दिल्रानंतर ही रावर कुठलीच दखल न घेतल्राने बांधकाम विभाग व संबधित अधिकारी रांचे रा एअरटेल कंपनीला अर्थपूर्ण सहकार्र असल्राचे दिसून रेत आहे. दरम्रान राबाबत ठाकर आडगाव ग्रामपंचारतीच्रा वतीने एअरटेल कंपनी व कंत्राटदार रांच्रा विरोधात रीतसर तक्रार दाखल करण्रात रेणार आसल्राचे कळवण्रात आले आहे.