• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड आष्टी

केरुळमध्ये सशस्त्र दरोडेखोरांचा हल्ला;कुटुंबात दोघे जखमी; एक गंभीर

by गणेश सावंत
July 30, 2024
Reading Time: 1 min read
0
केरुळमध्ये सशस्त्र दरोडेखोरांचा हल्ला;कुटुंबात दोघे जखमी; एक गंभीर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

आष्टी तालुक्यात दहशत, घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक, श्‍वानपथक, फिंगर प्रिंट पथक डेरेदाखल
दरोडेखोरांच्या शोधासाठी चार पथकांची नेमणूक
आष्टी( रिपोर्टर):-आष्टी तालुक्यातील किन्ही येथील दरोड्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील केरुळ येथील भागवत वस्तीवर दोरडखोरांनी सोमवारी मध्यरात्री रात्री 1 ते 2 च्या दरम्यान दशहत माजवत अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला.मारहाण करत दरोडखोरांनी सोने,चांदीचे, दागिने रोख रक्कम लुटली दरोडेखोरांच्या मारहाणीत राजू महादेव भागवत (वय 30) यांच्यावर सुमारे 9 चाकुचे वार झाल्याने त्यांना अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,श्‍वान पथक,फिंगर प्रिंट पथक,आष्टी चे सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत हिंगे ,नरवडे, पोलिस शिंदे,वाणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व दरोडेखोरांच्या तपासासाठी पोलिस अधीक्षकांनी 4 ते 5 पथकांची नेमणूक केली आहे

.
     तालुक्यातील केरुळ येथील टेंभीच्या माळाजवळील राजू महादेव भागवत यांच्या घरामध्ये सोमवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात 5 ते 7 दरोडेखोरांनी काठी, कुर्‍हाड,चाकू अशी हत्यारे घेऊन घरात घुसले. कुटुंबातील मुलासह सर्वांना काठीने मारहाण करत चाकूचा धाक दाखवून दहशत माजवली.दरोडेखोरांनी भागवत यांच्या घरातील रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लूटले.भागवत यांच्या घरात दरोडेखोरांना विरोध करणार्‍या राजू महादेव भागवत यांना मारहाण करत त्यांच्यावर जवळपास नऊ चाकूने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले असून त्यांना
अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोर  पसार झाले.गावात दरोडा पडल्याचे समजताच अनेकजण जमले.नागरिकांनी डायल 112 वर माहिती दिली.त्यामुळे पोलिसांची गाडी घटनास्थळी दाखल झाली.तोपर्यंत दरोडेखोर दूरवर गेले होते.दरोडेखोरांना पकडण्यासाठी पहाटेपासून पोलिसांचा फौजफाटा सर्वत्र फिरत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण,आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस शोध घेत होते. घटनास्थळी
अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,श्‍वान पथक,फिंगर प्रिंट पथक,आष्टी चे सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत हिंगे ,नरवडे, पोलिस शिंदे,वाणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व दरोडेखोरांच्या तपासासाठी पोलिस अधीक्षकांनी 4 ते 5 पथकांची नेमणूक केली आहे.आष्टी पोलिस जखमींचे जवाब आणण्यासाठी अहमदनगर कडे रवाना झाले आहेत.

आठ दिवसांत दुसरा दरोडा
—————————
गेल्या आठ दिवसापूर्वीच किन्ही येथील केरुळ रोडवरील काकडे वस्तीवर दरोडा पडला होता.यामध्ये जवळपास सव्वा लाखाचे मुद्देमाल चोरत येथील कुटुंबातील व्यक्तींना मारहाण केली होती.अजून या घटनेचा तपास लागला नसतानाच किन्ही पासून पाच किलोमीटरवर अंतरावर असलेल्या केरुळ येथे दरोडा टाकण्यात आला आहे.

Previous Post

लातूरच्या वस्तीगृहात पांगरीच्या मुलाचा मृतदेह आढळला;घटनास्थळी पोलीस दाखल तपास सुरु

Next Post

धनंजय मुंडेंच्या कर्तृत्वाची नोंद पवारांच्या आत्मचरित्रात,आत्ता त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश आत्मघाती वाटतो ते हास्यस्पद-अमरसिंह पंडित

संबंधित बातम्या

आष्टी

आष्टी महावितरणातील सहायक अभियंता कोमल शिंदे लाच घेताना रंगेहात पकडल्या

by गणेश सावंत
April 21, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post
धनंजय मुंडेंच्या कर्तृत्वाची नोंद पवारांच्या आत्मचरित्रात,आत्ता त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश आत्मघाती वाटतो ते हास्यस्पद-अमरसिंह पंडित

धनंजय मुंडेंच्या कर्तृत्वाची नोंद पवारांच्या आत्मचरित्रात,आत्ता त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश आत्मघाती वाटतो ते हास्यस्पद-अमरसिंह पंडित

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?