• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड आष्टी

स्वातंत्र्यदिनाच्या पहाटे दरोडेखोर-नागरिकांत चकमक,दरोडेखोरांनी अंधाधूंद दगडफेक केली, हवेत गोळीबार .

by गणेश सावंत
August 16, 2024
Reading Time: 1 min read
0
स्वातंत्र्यदिनाच्या पहाटे दरोडेखोर-नागरिकांत चकमक,दरोडेखोरांनी अंधाधूंद दगडफेक केली, हवेत गोळीबार .
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

आष्टीच्या चोभानिमगावात घटना
भवरवाडीच्या जाँबाज तरुणांनी तिघा दरोडेखोरांना पकडले
आष्टी (रिपोर्टर): चोर, दरोडेखोरांच्या दहशतीपोटी गावागावात तरुणांच्या गस्त असताना पहाटेच्या दरम्यान आष्टी तालुक्यातल्या चोभानिमगाव येथे दरोडेखोर आणि झगडे कुटुंबियात चकमक झाली, दरोडेखोरांनी अंधाधूंद दगडफेक केली तर झगडे कुटुंबियातील व्यक्तीकडून त्यांच्याकहील रायफलमधून तीन ते चार राऊंड फायर करण्यात आले. गोळीबार होत असल्याने चोरटे घयनास्थळावरून पसार होऊ लागले. मात्र चोभानिमगाव जवळील भवरवाडीचे तरुण गस्त घालीत होते. त्यांना या घटनेची माहिती मिळाली तशी तेथील तरुणांनी पाठलाग करत तीन दरोडेखोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या खळबळजनक आणि धक्कादायक घटनेने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आष्टी पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळी श्‍वानपथकासह अन्य एक्स्पर्ट टीमला पाचारण करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे.


    आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव येथील सतीश प्रभाजी झगडे यांच्या राहत्या घरी आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी हल्लाबोल केला. आलेल्या सहा दरोडेखोरांनी झगडे यांच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा तुटत नसल्याने त्यावर मोठमोठे दगडे मारले. झगडे कुटुंब झोपेतून जागे झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून कुटुंबातील एकाने त्यांच्याकडे अधिकृत रायफलमधून हवेत गोळीबार केला. तसा दरोडेखोरांनी झगडे कुटुंबियाच्या घरावर अंधाधूंद दगडफेक केली मात्र कुटुंबियांकडे रायफल आहे आणि त्यातून ते फायर करत आहेत, इथे आपला निभाव लागू शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर दरोडेखोर तेथून पसार होऊ लागले. चोरी आणि दरोड्याच्या भीतीने गावागावामध्ये सध्या गावकर्‍यांच्या वतीने गस्त चालू आहेत. लोकं रात्ररात्र जागून काढत आहेत. चोभानिमगाव शेजारच्या भवरवाडी येथील काही तरुण गस्तीवर होते. त्यांना या घटनेची महिती झाली होती. पसार होत असलेल्या दरोडेखोरांना या तरुणांनी पाठलाग करून पकडले. तरुणांच्या हाती तीन दरोडेखोर लागले. त्यांच्या मुसक्या बांधत त्या तीन दरोडेखोरांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांमध्ये रोहीत शंकर मोरे (वय 19 वर्षे), किरण गुलाब मोरे (वय 21 वर्षे) रा. राक्षसभवाडी ता. कर्जत, अजय सुखदेव शिंदे (वय 22 वर्षे, रा. कवडगाव जि. अहमदनगर), अक्षय पवार, विशाल बरडे (दोघे रा. कोपर्डी ता. जि. अहमदनगर), गुलाब मोरे (रा. चांदवड ता. श्रीगोंदा) यांचा समावेश आहे. पकहलेल्या दरोडेखोरांकडून लोखंडी गज, कोयता, करवत, गिलवन यासारखे धारदार हत्यार हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी सतीश प्रभाजी झगडे यांनी आष्टी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या दरोडेखोरांविरोधात गु.र.नं. 338/24 कलम 312, बी.एन.एस. 2023 नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळाला वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी भेटी दिल्या. श्‍वासन पथकासह अन्य एक्स्पर्ट टीमला घटनास्थळावर पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, पोलीस नाईक हनुमंत बांगर हे करत आहेत.

सतीश झगडे म्हणाले,
रात्री एक वाजण्याच्या सुमारास एक स्कॉर्पिओ आणि दोन मोटारसायकल आमच्या गावात आल्या. त्यांनी सर्वप्रथम विजपुरवठा करणार्‍या डीपीतून विदद्युतपुवरठा खंडीत केला. ड्रोनने गावातील काही घरांची रेकी केली. त्यामध्ये आमच्याही घराचा समावेश होता. ते आमच्या घराजवळ आले तेव्हा कुत्रे त्यांच्यावर भूंकू लागले. त्यावेळी गुलेरीतून कुत्र्यांवर दगडांचा मारा करण्यात आला. त्यावेळी सतीश झगडे झोपेतून जागे झाले, गच्चीवर जावून त्यांनी बाहेर पाहिले तर सहा ते सात दरोडेखोर त्यांना दिसून आले तेव्हा त्यांनी स्वत:च्या रायफलमधून हवेत गोळीबार केला. त्यावेळी दरोडेखोरांनी बंगल्यावर दगडांचा अंधाधूंद मारा सुरू ठेवला. त्यावेळी झगडे न भिता त्यांचा मुलगा व भाच्चा हे घराच्या कंपाऊंडमध्ये आले आणि त्यांनी चोरट्यांच्या दिशेने एक गोळी झाडली. झगडे कुटुंबिय मागे हटण्यास तयार नसल्याचे पाहून अखेर दरोडेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीसही घटनास्थळावर तात्काळ पोहचले.

Previous Post

संपन्न समृद्ध आणि औद्योगिक दृष्ट्या अव्वलबीड जिल्हा घडवू या- धनंजय मुंडे

Next Post

ग्राहक म्हणून आले अन् 36 हजाराचे दागिने चोरलेनवगण राजुरी येथील घटना

संबंधित बातम्या

आष्टी

आष्टी महावितरणातील सहायक अभियंता कोमल शिंदे लाच घेताना रंगेहात पकडल्या

by गणेश सावंत
April 21, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

ब्रम्हगाव-हाजीपूर रस्त्यावर कारवाई :चारचाकीतून दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तूल जप्त; तीन आरोपी ताब्यात

by गणेश सावंत
February 20, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

मोठी बातमी – धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर मधून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण!

by गणेश सावंत
January 10, 2026
Next Post
बीड बसस्थानकात चोरट्यांचं बस्तान ,शिक्षकाचं पाकिट मारलं, 84 हजार रुपयांचा ऐवज लंपास

ग्राहक म्हणून आले अन् 36 हजाराचे दागिने चोरलेनवगण राजुरी येथील घटना

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?