• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा ;हिरडपुरी उच्च पातळी बंधार्‍यातून गोदा पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

by गणेश सावंत
September 2, 2024
Reading Time: 1 min read
0
गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा ;हिरडपुरी उच्च पातळी बंधार्‍यातून गोदा पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

————————————
तालुक्यातील सर्वच मंडळात जोरदार पाऊस नदी नाले तुडुंब ; राजापूरचा संपर्क तुटला
————————–
गेवराई (रिपोर्टर) गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र सुरू असलेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील सर्वच नदी नाले तुडुंब भरून वाहु लागले असून गोदा पात्र दुथडी वाहू लागल्याने राजापूर गावाला पाण्याचा वेडा पडला असून या ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे. याबाबत प्रशासनाकडून गोदाकाठच्या सर्वच गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला असल्याचे नायब तहसीलदार सोनवणे यांनी सांगितले.


दरम्यान आज दि. 02 सप्टेंबर रोजी आपेगाव उच्च पातळी बंधारा  100% क्षमतेने भरला असून  पाणलोट क्षेत्रात होणार्‍या पावसाच्या पाण्याची आवक बघता वेळ 11:40 वाजता बंधार्‍याचे एक दार उघडून गोदावरी नदी पात्रात 7225 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला असून येणार्‍या पाण्याच्या आवक नुसार सोडण्यात येणार्‍या विसर्गात वाढ करण्यात येऊ शकते. तरी सदर कालावधीत कुणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये या करिता प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे उपविभाग क्र. 1 च्या वतीने महसूल प्रशासनाला देण्यात आली असून याच धर्तीवर गेवराई महसूल प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील गोदकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला असल्याची माहिती नायब तहसीलदार सोनवणे यांनी दिली. दरम्यान तालुक्यातील सर्वत्र झालेल्या जोरदार पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत असल्याने गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली असून दुथडी वाहत आसून राजपूर येथील घाट पाण्याखाली गेला असून महादेव मंदिराला पाणी लागले असून राजापूर फाटा ते गाव या रस्त्यावरील कापशी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या गावचा संपर्क तुटला आहे. याबाबत प्रशासन वेळोवेळी सतर्क असून गोदाकाठच्या गावात तळ ठोकून आहे.

Previous Post

परळी-तेलगाव मार्गावरील पुल वाहून गेल्याने रस्ता पुन्हा बंद

Next Post

माजलगाव धरण 18 टक्क्यांवर31 हजार क्युसेकने पाण्याची आवक

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
माजलगाव धरण 18 टक्क्यांवर31 हजार क्युसेकने पाण्याची आवक

माजलगाव धरण 18 टक्क्यांवर31 हजार क्युसेकने पाण्याची आवक

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?