• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

इथं कृषीमंत्री बांधावर जातात,तलाठी, कृषी अधिकार्‍यांना वेळ नाही;ईटकूर परिसरातील शेतकरी रडकुंडीला

by गणेश सावंत
September 9, 2024
Reading Time: 1 min read
0
इथं कृषीमंत्री बांधावर जातात,तलाठी, कृषी अधिकार्‍यांना वेळ नाही;ईटकूर परिसरातील शेतकरी रडकुंडीला
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): कधी दुष्काळाने तर कधी अस्मानी संकटाने मेटाकुटीला आलेल्या शेतकर्‍यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळून शेतातले उभे पीक नेस्तनाबूत झाले. याची गंभीर दखल कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी घेत परळीसह गेवराई तालुक्यातल्या अनेक गावातील बांधावर जावून पाहणी केली. मात्र गेवराई तालुक्यातील कृषी अधिकारी, तलाठी इतके मुजोर आणि सुस्त असल्याचे दिसून येत असून, ईटकूर परिसरात ज्या पिकांची नासाडी झाली ती पीक पाहणी आणि पंचनामे करण्यासाठी वेळोवेळी संबंधित अधिकार्‍यांना सांगूनही अधिकारी, तलाठी पंचनाम्यासाठी येत नसल्याने परिसरातील शेतकर्‍यात संताप व्यक्त केला जात आहे.


   गेवराई तालुक्यातील ईटकूर परिसरात दीडशे मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आणि या पावसात शेतातील उभे पीक उद्ध्वस्त झाले. हातातोंडाशी आलेल्याचे कापसाच्या झाडांची  जागच्या जागी सडून राखरांगोळी झाली. शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे पाहून कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतीची पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र गेवराई तालुक्यातील कृषी अधिकारी नव्हे नव्हे तर तलाठी आपल्याच मदमस्त धुंदीत असल्याचे पहावयास मिळते. शेतकर्‍यांनी अनेक वेळा तलाठी, कृषी अधिकारी यांना पंचनाम्यासाठी बोलावूनही ते पाहणी आणि पंचनाम्यासाठी येत नाहीत, टाळाटाळ करतात, कारणे दाखवतात. सदरचा प्रकार अत्यंत गंभीर आणि शेतकर्‍यांसाठी संतापजनक आहे. शेतकर्‍यांच्या हालअपेष्टा न पाहवणार्‍या असताना अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर अशा दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी द्यावेत आणि ईटकूर परिसरातील शेतकर्‍यांच्या उद्ध्वस्त झालेल्या शेतीची पाहणी करत तात्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

Previous Post

दुपारी पाणी सोडले,गोदावरी नदी पात्रात कोणीही प्रवेश करू नये

Next Post

रिपाइंचे पप्पू कागदे अ‍ॅक्शन मोडवर,पदाधिकार्‍यांची महत्वपूर्ण बैठक;जिल्ह्यातल्या सहाही मतदारसंघांवर लक्ष

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
रिपाइंचे पप्पू कागदे अ‍ॅक्शन मोडवर,पदाधिकार्‍यांची महत्वपूर्ण बैठक;जिल्ह्यातल्या सहाही मतदारसंघांवर लक्ष

रिपाइंचे पप्पू कागदे अ‍ॅक्शन मोडवर,पदाधिकार्‍यांची महत्वपूर्ण बैठक;जिल्ह्यातल्या सहाही मतदारसंघांवर लक्ष

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?