• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

तुतारीकडे जा नसता अपक्ष लढा, परंतु निवडणूक लढा संतप्त पवार समर्थकांनी भाजपाच्या पाट्या उखडून फेकल्या

by गणेश सावंत
September 18, 2024
Reading Time: 1 min read
0
तुतारीकडे जा नसता अपक्ष लढा, परंतु निवडणूक लढा संतप्त पवार समर्थकांनी भाजपाच्या पाट्या उखडून फेकल्या
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मी लढेल किंवा न लढेल, गेवराई पंडितुमक्तच पाहिजे, 1 ऑक्टोबरपर्यंत वेळ द्या -लक्ष्मण पवार
गेवराई (भागवत जाधव):
गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी आपला निर्णय मागे घेत निवडणूक लढवावी, यासाठी हजारो समर्थकांनी आज पवारांच्या घरासमोर ठिय्या मांडला. समर्थकांमधील काहींनी तुम्ही उभे राहिले नाही तर घराचं तोंड पाहणार नाही, फाशी घेईल, इथच ठिय्या मांडून बसेल, असे आक्रमक आणि भावनीक वक्तव्य केले. या सर्वांच्या भावना लक्षात घेतल्यानंतर दस्तुरखुद्द आ. लक्ष्मण पवारांनी मी लढेल किंवा न ळैेल परंतु गेवराईमधून दोन्ही पंडितांच्या घरातला एकही सदस्य निवडून आला नाही पाहिजे, मला अंतिम निर्णयासाठी एक ऑक्टोबरपर्यंतची वेळ द्या, म्हणत लक्ष्मण पवारांनी भाजपासह पालकमंत्री यांच्यावर नाराजी व्यक्त केली. पवारांचे भाषण झाल्यानंतर संतप्त समर्थकांनी पवारांच्या कार्यालयावर असलेले भाजपाचे बोर्ड काढून फेकले. रस्त्यावरच्या पाट्या उपटून टाकल्या. पक्ष सोडा, तुतारी हातात घ्या नाहीतर अपक्ष लढा, पण निर्णय लवकर घ्या, अशी आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.


    गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय परत घ्यावा या मागणीसाठी आज त्यांच्या समर्तकांनी त्यांच्या निवासस्थानासमोर आणि कार्यालयासमोर ठिय्या मांडला. अनेकांनी गहिवरून येत ‘तुम्ही निवडणूक लढा, तुम्ही केवळ फॉर्मवर सही करा, कुठेही प्रचारात येऊ नका, आम्ही तुम्हाला निवडून आणतो, असे म्हणत पाठबळ दिले तर काही उत्साही कार्यकर्त्यांनी तुम्ही निवडणूक लढविली नाही तर फाशी घेईल, घराचे तोंड पाहणार नाही, इथेच ठिय्या मांडून बसेल, असा गर्भीत इशारा आ. पवारांना दिला. आ. पवारांनी कार्यतकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीलाच त्यांनी मी जो घेतलेला निर्णय आहे तो तुम्हाला विश्‍वासात घेऊन घ्यायला हवा होता, ही माझी चूक होती, असे म्हणत आपण सत्तेतले आमदार असताना महायुतीचे सरकार आल्यापासून आपल्या कामांना महत्व दिलं जात नाही. पालकमंत्री जाणीवपुर्वक आपल्या विरोधकांच्या नावे कामे टाकतात.

आपला पक्षही आपल्या मागणीकडे लक्ष देत नाही. अशी नाराजी व्यक्त करत तुमच्या सर्वांच्या भावना लक्षात घेऊन मला 1 ऑक्टोबरपर्यंत वेळ द्या, मी माझा निर्णय सांगतो. परंतु गेवराईमधून मी लढेल किंवा न लढेल, दोन्ही पंडितांच्या घरातला एकही सदस्य निवडून येता कामा नये याची शपथ घ्या, असे पवारांनी म्हटले. पवारांच्या भाषणानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयावरील भाजपाची पाटी उखडून फेकली. तुम्ही पक्ष सोडा, तुतारी हातात घ्या, नसता अपक्ष लढा, परंतु निर्णय लवकर घ्या, असं म्हणत आक्रोश केला.

काहीही झाले तरी दोन्ही पंडितांच्या घरातला एकही सदस्य निवडून येता कामा नये -आ. पवार
आक्रोश करणार्‍या समर्थकांसमोर बोलताना आ. लक्ष्मण पवारांनी अनेक विषयांना हात घातले. मी मोठ्या विचाराअंती निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हो, ही माझी चूकच आहे की हा निर्णय घेताना मी तुम्हाला विचारात घेतले नाही. ते घ्यायला हवे होते. परंतु तुम्ही अस्वस्थ व्हाल म्हणून तुम्हाला विचारले नाही. आपण गेल्या दहा वर्षांमध्ये मतदारसंघातले भरपूर कामे केले. कार्यकर्ते, तेवढ्याच ताकतीने माझ्या पाठीमागे उभे राहिले. परंतु आता गेल्या दोन वर्षांपासून आपले कामे अडवले जात आहेत, आपण जे कामे सुचवले त्याची मंजुरी विरोधकांच्या नावे दिली जाते. एखादा अधिकारी-कर्मचारी मागितला तर तो दिला जात नाही. करप्ट अधिकारी-कर्मचारी दिले जातात. पंचायत समितीमध्ये काय गोंधळ चालू आहे, वाळू माफिये उच्छाद् मांडत आहेत. आपण मागितलेल्या विकास कामांना बगल दिली जाते, सत्तेतला आमदार असताना माझ्या समित्या बरखास्त केल्या जातात, मी एखाद्याची तक्रार केली, भ्रष्टाचाराची तक्रार केली तर त्याला पालकमंत्री पाठिशी घालतात. या सर्व गोष्टींना आता मी कंटाळलो, पक्षही याकडे दुर्लक्ष करतो. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना मी मी सातत्याने निवेदने देतो, असो तुमच्यातला एखादा उमेदवार आपण उभा करू. परंतु कुठल्याही परिस्थितीत दोन्ही पंडितांच्या घरातला एकही सदस्य निवडून येता कामा नये. मी लढेल किंवा न लढेल पंडितांना निवडून येऊ द्यायचं नाही, मला 1 ऑक्टोबरपर्यंत वेळ द्या, मी त्या वेळेस तुम्हाला निर्णय देईल. 

Previous Post

गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…!वाजत-गाजत श्रींचे विसर्जन

Next Post

5 वर्षे दडून बसलेल्या विरोधकांनी निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर पुतना मावशीचे प्रेम दाखवू नये, शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषिमंत्री समर्थगोविंदराव देशमुख यांचे परळीच्या त्या पत्रकार परिषदेस चोख प्रत्युत्तरकावीळ झालेल्यांना संपुर्ण जग पिवळे दिसणारच – देशमुखांचा बेताल विरोधकांना टोला

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
5 वर्षे दडून बसलेल्या विरोधकांनी निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर पुतना मावशीचे प्रेम दाखवू नये, शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषिमंत्री समर्थगोविंदराव देशमुख यांचे परळीच्या त्या पत्रकार परिषदेस चोख प्रत्युत्तरकावीळ झालेल्यांना संपुर्ण जग पिवळे दिसणारच – देशमुखांचा बेताल विरोधकांना टोला

5 वर्षे दडून बसलेल्या विरोधकांनी निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर पुतना मावशीचे प्रेम दाखवू नये, शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषिमंत्री समर्थगोविंदराव देशमुख यांचे परळीच्या त्या पत्रकार परिषदेस चोख प्रत्युत्तरकावीळ झालेल्यांना संपुर्ण जग पिवळे दिसणारच - देशमुखांचा बेताल विरोधकांना टोला

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?