• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

धनगरांना एसटी आरक्षण जाहीर कराआहे का हिंमत पवार-जरांगेंमध्ये’मग आम्ही ओबीसीचं आरक्षण ठरवू -हाके

by गणेश सावंत
September 24, 2024
Reading Time: 1 min read
0
धनगरांना एसटी आरक्षण जाहीर कराआहे का हिंमत पवार-जरांगेंमध्ये’मग आम्ही ओबीसीचं आरक्षण ठरवू -हाके
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): ओबीसी आंदोलनात फूट पाडू नका. आजपर्यंत भुजबळ साहेबांना टार्गेट केलं. आता धनगरांना टार्गेट करण्याच्या भानगडीत पडू नका. ते तुम्हाला सोसणार नाही, असा इशारा हाकेंनी दिला.
 राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न आता चांगलाच तापला आहे. सोमवारी मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी संभाजीराजे छत्रपती गेल्याने दिवसभर अंतरवली सराटी आणि वडीगोद्री गावात आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडल्या. दरम्यान, आज ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या भूमिकेवर महत्त्वाचं वक्तव्य केलंय. धनगरांना एसटी आरक्षण जाहीर करा मग आम्ही ओबीसीचा आरक्षण ठरवू असं म्हणत आहे का  शरद पवार आणि जरांगेमध्ये हिम्मत? असा सवाल हाकेंनी केला. उद्यापासून ओबीसी आरक्षणाची भूमिका ठरवू असंही हाके म्हणालेत.
ओबीसी आंदोलनात फूट पाडू नका. आजपर्यंत भुजबळ साहेबांना टार्गेट केलं. आता धनगरांना टार्गेट करण्याच्या भानगडीत पडू नका. ते तुम्हाला सोसणार नाही, असा इशारा हाकेंनी दिला.
ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सांगा
आम्हाला शासनाने आश्‍वासन द्यावं. 54 लाख नोंदी केल्यास म्हणता आणि ओबीसीला धक्का लागत नाही असेही म्हणता. ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सांगावं. आधी धनगरांना एसटी आरक्षण डिक्लेअर करा. मग आम्ही ओबीसीचा आरक्षण ठरवू. असं लक्ष्मण हाके म्हणाले. एसडीएम तहसीलदार सोडले तर शासनाचा एकही अधिकारी इकडे फिरकलेला नाही. तुम्ही राजधर्म विसरला तर तुम्हाला सळो की पळो करतील असं ओबीसी नेत्यांना ते म्हणाले.
आम्ही फक्त नाव घेतलं म्हणून एवढं झोंबतय का?
विक्री भाषा म्हणजे काय. मिस्टर संभाजी भोसले एवढेच बोलले. आणि तुम्ही आम्ही ओबीसी आहोत. आम्ही फक्त नाव घेतलं म्हणून तुम्हाला झोंबतय, दलित ओबीसींच्या लोकांना काहीच इज्जत आणि स्वाभिमान नसतो का असा सवाल हाके यांनी संभाजीराजे छत्रपतींना केला.
राजरत्न आंबेडकर शरद पवारांचा एजंट आहे का?
मी राजरत्न आंबेडकर यांना ओळखत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो. रामदास आठवले जोगेंद्र कवाडे यांना ओळखतो. आंबेडकर तुम्हाला आमदार खासदार व्हायचं असेल, इथल्या ओबीसींच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी नाव बदलावं, असं हाके म्हणाले. राजरत्न आंबेडकर शरद पवारांचा एजंट आहे का? असा सवाल करत काम करून आमदार होणार असेल ठीक. नको त्या गोष्टी फॉलो करून आमदार होता येत नाही. असंही त्यांनी सुनावलं.

Previous Post

ऊसतोड कामगारांच्या मागण्यांसाठी बीडच्या कामगार संघटनेने साखर आयुक्त कार्यालयावर काढला मोर्चा

Next Post

मराठवाड्यात मराठा आंदोलकांचा पारा चढला; थेट तहसीलदाराची खुर्चीच पेटवली; मराठा कार्यकर्ते का भडकले?

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
मराठवाड्यात मराठा आंदोलकांचा पारा चढला; थेट तहसीलदाराची खुर्चीच पेटवली; मराठा कार्यकर्ते का भडकले?

मराठवाड्यात मराठा आंदोलकांचा पारा चढला; थेट तहसीलदाराची खुर्चीच पेटवली; मराठा कार्यकर्ते का भडकले?

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?