• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

कामाच्या माध्यमातून चांगली ओळख निर्माण केली -विजयसिंह पंडित

by गणेश सावंत
November 10, 2024
Reading Time: 1 min read
0
कामाच्या माध्यमातून चांगली ओळख निर्माण केली -विजयसिंह पंडित
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

विजयसिंह पंडित यांना विजयी करण्याची जबाबदारी आपली आहे
– कल्याण आखाडे

गेवराई (रिपोर्टर): 2019च्या विधानसभा निवडणुकीत जवळपास एक लाख लोकांनी टाकलेल्या विश्‍वासावर मी आज पर्यंत काम करताना कामाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली,  याची जाणीव आपण ठेवाल आणि विकासाचा अजेंडा पुढच्या पाच वर्षात यशस्वीपणे राबवण्यासाठी येणार्‍या 20 तारखेला घड्याळासमोरचे बटन दाबून मला काम करण्याची संधी आणि आशीर्वाद द्यावा असे आवाहन महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी केले तर शिवछत्र परिवाराने शिक्षण, सहकार आणि जलसिंचनाच्या बाबतीत मोठे काम केलेले आहे. यापुढील काळातही शिवछत्र परिवारास गेवराई विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करू शकतो पराभवाची कसर भरून काढण्यासाठी विजयसिंह पंडित यांना विजयी करण्याची जबाबदारी आपली आहे असे प्रतिपादन सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव खाडे यांनी केले. गेवराई विधानसभा मतदारसंघातील बीडमध्ये राहत असलेल्या मतदारांचा स्नेह मेळाव्यात ते बोलत होते.


गेवराई विधानसभा मतदारसंघातील आणि बीडमध्ये राहत असलेल्या नागरिकांचा स्नेह मेळावा बीड येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित युव नेते उदयसिंह पंडित, सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याणराव आखाडे, बाजार समितीचे उपसभापती विकास सानप,जयभवानीचे संचालक संभाजीराव पवळ, मोहनराव देवकते, विजय तांदळे विजय काकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, सत्ता नसतानाही गेल्या पाच वर्षात मी गेवराई विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन लोकांपर्यंत पोहोचलो, त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना मात्र मतदारसंघाचा काही भागही माहित नाही. त्यांना आमच्यावर आरोप करण्याचा अधिकार नाही. भगवान के घर देर है मगर अंधेर नही. एक दिवस आपल्याला न्याय मिळेल या भावनेतून आपण मतदारसंघातील लोकांना रस्ते पाणी आरोग्य असा मूलभूत सेवा मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे वैयक्तिक स्वरूपाचे कामे करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले. या कामाच्या बळावर आपल्याकडे आशीर्वाद मागायला आलेलो आहे. येणार्‍या 20 तारखेला माझ्या नावासमोरच्या घड्याळाचे बटन दाबून मला प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे भावनिक आव्हाने त्यांनी यावेळी केले.

शिवछत्र परिवाराला आशिर्वाद द्या–गणेश सावंत
माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्यापासून ते त्यांच्या तिसर्‍या पिढीपर्यंत प्रत्येक सदस्यांनी गेवराई तालुक्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. विरोधकांनी त्यांचा नकारात्मक प्रचार करून या परिवार ला बदनाम करण्याचे पाप केले. याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे.

या समारंभात  दादासाहेब खिंडकर, संकेत कुलकर्णी, राजेंद्र काळे यांनीही भाषण करुन विजयसिंह पंडित यांना विजयी करण्याचे आवाहन केले.स्नेह मिलन मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. महिला आणि पुरुषांची संख्या उल्लेखनीय होती. यावेळी सौ. विजेता विजयसिंह पंडित, सौ. श्रावणी पृथ्वीराज पंडित, सौ. शितलताई धोंडरे, सरपंच शितल साखरे, राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेलचे विजय पोकळे सतीश सोळंके,  पंचायत समिती सदस्य परमेश्‍वर खरात, सचिन येवले शरद कुरुंद, किशोर चव्हाण, शरद तौर, विकास व्यवहारे, मिलिंद करमाळकर, राजेंद्र डावकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धनगर समाज संघर्ष समितीचा विजयसिंह पंडित यांना पाठिंबा
 कार्यक्रमात धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चे युवक जिल्हाध्यक्ष ड. विजय तांदळे यांनी विजयसिंह पंडित यांना पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी बोलताना विजय तांदळे म्हणाले की, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या विजयसिंह पंडित यांना प्रचंड मताने विजय करण्यासाठी धनगर समाज संघर्ष समिती जीवाचे रान करेल. समाजात चांगले काम करणार्‍या माणसाच्या पाठीशी आपण उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. आपण सर्वांनी विजयसिंह पंडित यांना आशीर्वाद द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Previous Post

निवडणुकीच्या कामात कुचराई केली;चेक पोस्टवर गैर हजर राहणार्‍या पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल

Next Post

माजलगावात एका रात्रीत चार ठिकाणी चोर्‍या.तीन लाखाच्या रोकडसह किराणामालाची चोरी

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
बीड बसस्थानकात चोरट्यांचं बस्तान ,शिक्षकाचं पाकिट मारलं, 84 हजार रुपयांचा ऐवज लंपास

माजलगावात एका रात्रीत चार ठिकाणी चोर्‍या.तीन लाखाच्या रोकडसह किराणामालाची चोरी

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?