• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

गेवराई येथील कृषी प्रदर्शनात आज स्व.गणेशराव बेद्रे किसान कृषिरत्न पुरस्काराचे वितरण व समारोप

by गणेश सावंत
January 7, 2025
Reading Time: 1 min read
0
चोवीस तासात पाच जणांचा मृत्यू ,गेट अंगावर पडल्याने पाच वर्षीय मुलगा दगावला
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

खा. बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस, आ. संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत होणार समारोप
गेवराई (रिपोर्टर) येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या अकरा शेतकर्‍यांसह शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर सहकार्य करणार्‍यांना प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी पुरस्कार दिले जातात.  या पुरस्कार वितरण व समारोप  सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक महेश बेदरे व स्वागताध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, पुरस्कार समिती प्रमुख राजेंद्र आतकरे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब शिंदे  यांनी केले आहे.


  गेवराई येथे किसान कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात आज दि. 7 जानेवारी रोजी किसान कृषिरत्न पुरस्कार वितरण व प्रदर्शनाचा समारोप सोहळा दुपारी 2:30 वा. संपन्न होणार आहे.
दरम्यान या पुरस्कार  वितरण सोहळ्यासाठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आष्टीचे आ.सुरेश धस, बीडचे आ. संदीप क्षीरसागर, आ. हेमंत उगले, माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आ. लक्ष्मणराव पवार या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारासाठी निवड झालेल्या  शेतकर्‍यांना कृषिरत्न पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे. तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यास व समारोप कार्यक्रमास शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक महेश बेदरे पुरस्कार वितरण समिती प्रमुख राजेंद्र आतकरे  यांनी केले आहे.

यांचा होणार पुरस्काराने सन्मान
 या प्रदर्शनात देण्यात येणार्‍या या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी  सौ. योगिता ज्ञानेश्‍वर चक्कर कोल्हेर, ज्ञानेश्‍वर लिंबाजी मुळे पौळाचीवाडी, मुकेश बालाजी सुरपाम, केवीके खामगाव, परमेश्‍वर सखाराम पुंड रेवकी, परमेश्‍वर ज्ञानेश्‍वर शिंदे मन्यारवाडी, सुदर्शन शिवाजीराव घोडके वडगाव ढोक, व्यंकटराव नागोराव जायनुरे मुखेड, सचिन आत्माराम पाटील होळकर लासलगाव, वाल्मीक गर्जे राजूरीमळा व प्रवीण आजबे वाघेरा, या शेतकर्‍यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.  
तसेच दुसर्‍या दिवशी संपन्न झालेल्या  पशुप्रदर्शनांमधील विजेत्या पशुधन मालकांनाही याच कार्यक्रमात बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार आहे. 

Previous Post

मुख्यमंत्री यांनी आमदार सुरेश धस यांना आवर घालावे -राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेश्‍व्रर चव्हाण

Next Post

पेठ बीड पोलीस आरोपीविरोधात कारवाई करत नाहीत पवार कुटुंबियांचे बिंदुसरा नदीत जलसमाधी आंदोलन

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
पेठ बीड पोलीस आरोपीविरोधात कारवाई करत नाहीत पवार कुटुंबियांचे बिंदुसरा नदीत जलसमाधी आंदोलन

पेठ बीड पोलीस आरोपीविरोधात कारवाई करत नाहीत पवार कुटुंबियांचे बिंदुसरा नदीत जलसमाधी आंदोलन

ताज्या बातम्या

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!
  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?