• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

आ.क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी; समोरटाटा शोरूमच्या मॅनेजरला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

by गणेश सावंत
March 10, 2025
Reading Time: 1 min read
0
ब्रेकिंग न्यूज -राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर; 18 ऑगस्टला मतदान
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अंजली दमानियांचे पत्रकार परिषदेतून बीडच्या गुंडगिरीवर भाष्य
बीड , (रिपोर्टर)ः-  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केवळ बीडच नाही, तर संपूर्ण राज्यभरात त्यांच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा होण्याची मागणी होत आहे. बीडमध्ये अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्याचं मागील अनेक दिवसांत समोर आलं आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे.


अंजली दमानिया यांनी नवा दावा केला आहे. बीडमधील एका ख्यातनाम वृत्तपत्राच्या संपादकाने आपल्याला पुराव्यासह काही गोष्टी पाठवल्या आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात काही पुरावे सादर केले आहेत. पण त्यांनी ते पुरावे आपल्याला एका वृत्तपत्राच्या संपादकाने दिल्याचं म्हटलं आहे.
अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यात म्हटलंय, ’समोर आलेला व्हिडिओ 12 डिसेंबरचा आहे. या व्हिडिओमध्ये सतीश शेळके आणि गणेश भरणारे जय मल्हार बागल यांनी टाटा शोरूम इथे जाऊन येथील मॅनेजरला मारहाण केलेली. हे दोघेजण संदीप क्षीरसागर यांचे पीए आहेत. या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे, की संदीप क्षीरसागर यांचे पीए स्वतः जाऊन टाटा शोरूममध्ये मारहाण करतात. संदीप क्षीरसागर यांचा पीए सतीश शेळके सुद्धा मारहाण करताना दिसत आहे तसेच हे सर्व मॅनेजर मंडळी परत त्याच्या पाया पडतात’.
’संदीप क्षीरसागर वाल्मीक कराडच्या नावाने बोंबा मारतात, दादागिरी करता, असं सांगतात. मात्र स्वतः संदीप क्षीरसागर हेच मोठा गुंड आहे, त्याचे वडीलही गुंडचं होते. व्हिडिओमध्ये जे लोक दिसतात त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, हे छोटे वाल्मीक कराड आहेत. सतीश शेळके यांनी काही दिवसापूर्वी बीड येथील बीड ऑफिसमध्ये साहेबाला मारहाण केली होती, मात्र जिल्हा परिषदेच्या सीईओमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.’
सगळ्या आमदारांचं डोकं ठिकाण्यावर आणण्याची गरज, अंजली दमानियांचं फडणवीसांना आवाहन!
’बीड पंचायत समितीमधील बीडीओ साहेब यांना मारहाण केली. संदीप क्षीरसागर यांनी गुत्तेदार पाठक जे पुणे येथे राहणारे आहेत, त्यांच्याकडून दोन पन्नास- पन्नास लाखाच्या गाड्या घेतल्या आहेत. एक ते स्वतः वापरतात, तर दुसरी यांचा पीए सतीश शेळके वापरतो. बीड येथे जिल्हा उद्योग केंद्राचे 20 करोड रुपयांचे काम या पाठक गुत्तेदाराला दिले आहे.’

Previous Post

कुणी हि येत पैसाच्या मस्तीवर निवडणुकीत उभा राहत अशी परस्थिती दुदैवाने झाली !दहा-बारा कोटी पर्यत मर्यादित राहिलो परंतु निवडून आलो – आ. प्रकाश सोळंके

Next Post

जलजीवनचे काम पूर्ण झाले नाही गावकर्‍यांच्या घशाला कोरड, महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
जलजीवनचे काम पूर्ण झाले नाही गावकर्‍यांच्या घशाला कोरड, महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा

जलजीवनचे काम पूर्ण झाले नाही गावकर्‍यांच्या घशाला कोरड, महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?