• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

शिंदे-फडणवीसांच्या विरुद्ध वडवणीत शेतकर्‍यांंचा रस्ता रोको

by Beed Reporter
July 31, 2022
Reading Time: 1 min read
0
शिंदे-फडणवीसांच्या विरुद्ध वडवणीत शेतकर्‍यांंचा रस्ता रोको
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

वडवणी (रिपोर्टर):- काल व मागील काळात झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून यांचे तात्काळ पंचनामे करुन सरसगट हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक भरपाई देण्यात यावी तसेच पिक विमा त्वरित देण्यात यावा यासह अन्य मागण्या घेत भारतीय किसान सभा आक्रमक झाली असून आज सकाळी ११ वा.बीड-परळी हायवेवर शेतकऱ्यांसोबत वडवणी येथे रस्ता रोको करत केंद्र व राज्य सरकार विरोधात तिव्र संताप व्यक्त केला आहे.

वडवणी तालुका अखिल भारतीय किसान सभा व एसएफआयच्या यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज सकाळी ११ वा.शेतकर्‍यांना सोबत घेत भव्य असा एक तास रस्तारोको करत केंद्र व राज्य सरकार विरोधात रोष व्यक्त करत शेतकरी मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या,पिक विमा मिळालाच पाहिजे,सरसगट ५० हजार रुपायाची मदत मिळालीच पाहिजे यासह अन्य (पान ७ वर)
घोषणा देण्यात आल्या.तसेच वडवणी तालुक्यात आणि विशेष कवडगांव महसुल विभागात आणि तालुक्यात ढगफुटी जन्य पाऊस झालेल्या गावांमध्ये पिकांचे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी,तलाठी लॉगिन मध्ये आलेल्या ई-पीक पहाणी विनंत्या तात्काळ मंजूर कराव्यात जेणेकरून संबंधित पिकांचा विमा मिळण्याचा मार्ग सुकर होईल,एम. एस. पी. पी. केवळ घोषणा नको. उत्पादन खर्चावर आधारित दीडपट जास्त हमीभावाचा कायदा करावा,केवळ सत्ता मिळवण्यासाठीच स्वामीनाथन आयोगाचा पुळका कशाला? आता त्याची शेतकरी हितासाठी अंमलबजावणी करावी,शेतकर्‍यांना आत्महत्येच्या गर्त्यात लोटणारे आयात-निर्यात धोरण बदलून ते खर्‍या अर्थाने शेतकरी हिताचे करावे,संयुक्तकिसान मोर्चाच्या किसान आंदोलनात सरकारने शेतकन्यांवर दडपशाहीने दाखल केलेले सर्व गुन्हे वापस घ्यावेत,
रासायनिक खतांच्या किंमती कमी करुन खतांचा काळाबाजार थांबवा,शेती उपयोगी सर्व साहित्य जीएसटी कक्षेतून वगळून ते मोठ्या अनुदानावर व मुबलक प्रमाणात शेतकर्‍यांना उपलब्ध करून दयावेत,सर्व प्रलंबित पीक विम्याचे शेतकन्यांना लवकरात लवकर वाटप करावे यासह अन्य मागण्याचे निवेदन तहसिल प्रशासन देण्यात आले.यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते,पदाधिकारी तसेच एसएफआयचे कार्यकर्ते,शेतकरी,शेतकरी पुत्र मोठ्या संख्येनी उपस्थिती होते.तर या रस्तारोको वेळी वासनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.या दरम्यान वडवणी पोलीसांचा चोख बंदोस्त पाहवयाला मिळाला.

आ.प्रकाश सोंळके
शेतकर्‍यांंच्या बांधावर
काल सायंकाळच्या सुमारास कवडगांव महसुल विभागात जोरदार ढगफुटीजन्य पाऊस झाला आहे.यात शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा आर्थिक कचाट्यात सापडला असल्याने आज सकाळी शेती पिकांची पाहणी करण्यासाठी खुद्द आ.प्रकाश सोंळके हे याभागात जाऊन पाहणी करत थेट शेती बांधावर जाऊन शेतकऱ्यासोबत संवाद साधत परस्थितीचा आढावा घेत आहेत.

Previous Post

ओलादुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार मदत द्या, नित्रुडमध्ये किसान सभेचा चक्का जाम आंदोलन

Next Post

पवार-मुंडेंच्या शब्दात सरकारविरुद्ध धार, शेतकर्‍यांना आधार. दिल्लीवार्‍यांपेक्षा मंत्रिमंडळाचा विस्तार करा, संकटात अडकलेल्या शेतकर्‍यांना आधार द्या- अजितदादा पवार

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
पवार-मुंडेंच्या शब्दात सरकारविरुद्ध धार, शेतकर्‍यांना आधार. दिल्लीवार्‍यांपेक्षा मंत्रिमंडळाचा विस्तार करा, संकटात अडकलेल्या शेतकर्‍यांना आधार द्या- अजितदादा पवार

पवार-मुंडेंच्या शब्दात सरकारविरुद्ध धार, शेतकर्‍यांना आधार. दिल्लीवार्‍यांपेक्षा मंत्रिमंडळाचा विस्तार करा, संकटात अडकलेल्या शेतकर्‍यांना आधार द्या- अजितदादा पवार

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?