• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड धारूर

सर्पदंशाने दोन निष्पाप भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

by गणेश सावंत
May 24, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


कोयाळच्या मुंडे कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर


किल्ले धारूर (रिपोर्टर): रात्री अचानक घरामध्ये साप घुसला, घरामध्ये झोपलेल्या दोन चिमुकल्यांच्या जवळ जात त्याने दोन्ही चिमुकल्यांचा चावा घेतला. या चाव्यात एकाच कुटुंबातील सख्ख्या दोन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना धारूर तालुक्यातील कोयाळ या गावात घडली. प्रदीप मधुकर मुंडे यांच्या राहत्या घरामध्ये मुंडे कुटुंबियांवर हा दुर्दैवी प्रसंग ओढावला गेला. चावा घेतलेल्या दोन्ही भावंडांचा उपचार घेताना मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. धारूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये या चिमुकल्यांच्या पार्थदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.


   या दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेची अधिक माहिती अशी अशी की, धारूर तालुक्यातील कोयाळ गावामध्ये मुंडे वस्ती आहे. या मुंडे वस्तीवर प्रदीप मधुकर मुंडे हे एका पत्र्याच्या शेडमध्ये आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. सध्या मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतापोतात बिळात असलेले साप बाहेर निघत असल्याचे अनेक घटनाक्रमावरून दिसून येत आहे. काल रात्री प्रदीप मुंडे यांची सात वर्षाची मुलगी कोमल मुंडे व पाच वर्षाचा शिवम मुंडे हे रात्री घरामध्ये झोपले होते. त्या वेळी अचानक त्यांच्यावर अंगावर साप आला. त्या सापाने दोन्ही चिमुकल्यांना दंश केला. साप चावल्यानंतर दोन्ही मुलांची तब्येत प्रचंड बिघडली.

त्यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारा पूर्वीच दोघांचाही जीव गेला. या घटनेमुळे संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली. मुंडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्पदंशामुळे एकाच घरातील दोन निष्पाप जिवांचा गेलेला बळी त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्या दोन चिमुकल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी धारूरच्या रुग्णालयात आणण्यात आले. त्याठिकाणी त्या चिमुकल्यांचे पार्थदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. ही घटना वार्‍यासारखी तालुकाभरात पसरली. सर्वत्र या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात 

Previous Post

लाडक्या बहिणीने गोपीनाथ मुंडे अपघात योजनेचा निधी अडवला?

Next Post

बीडमध्ये शिवसेनेची तिरंगा रॅली

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
धारूर

तलावातील होडी पलटली; दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यूहिंगणी गावावर शोककळा; पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलींवर काळाचा घाला

by गणेश सावंत
May 16, 2026
अग्रलेख

अग्रलेख -वाचला असेल तुकातर राहू नको मुका

by गणेश सावंत
May 10, 2026
बीड

भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला!‘महाराष्ट्र भूषण’ ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड

by गणेश सावंत
April 12, 2026
Next Post

बीडमध्ये शिवसेनेची तिरंगा रॅली

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?