• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

शाब्बास रे पठ्ठे! पैसे घेऊन खासगी ग्राहकांचे वीजबील परळी न.प.च्या माथी

by गणेश सावंत
June 6, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp



वीज कंपनीच्या अधिकार्‍यांची कर्तबगारी
चौकशीची मागणी


बीड (रिपोर्टर): परळी शहरात महावितरण कार्यालयातील अधिकार्‍यांनी वीज घोटाळा केल्याची माहिती समोर येत असून घोटाळा करण्याची पद्धत पहाता ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ ही स्थिती सदरच्या पद्धतीमध्ये अवलंबली आहे. परळी शहरातले तब्बल 21 खासगी ग्राहकांकडे असणारी हजारो आणि लाखो रुपयांची बाकी महावितरणच्या काही अधिकार्‍यांनी संगनमत करून थेट नगरपालिकेच्या नावे लावल्याचा प्रकार घडला आहे. खासगी लोकांकडून पैसे घेऊन हा प्रकार केल्याचे दिसून येते. सदरचे प्रकरण हे ब्रह्मदेव चाटे यांनी माहिती अधिकारातून उघडकीस आणल्याचे सांगितले जाते.


परळी शहरातल्या तब्बल 21 खासगी ग्राहकांचे बील थेट चीफ ऑफीसर नगर परिषद यांच्या नावे टाकल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. परळी येथील रमेश चाटे यांनी याबाबतची माहिती माहिती अधिकारातून मागितली तेव्हा हे प्रकरण समोर आले. अब्दुल मज्जिद महेबूब, अब्दुल समद अब्दुल, शेख पाशा, शंकरराव पेटेवार, कचरूलाल तातडे, शरद कराड, अरबाज नय्युम खान, अ.रहीम अ. मैनुद्दकीन, कैलास लाहोटी, रविंद्र टाक, मन्मथ उदगीरकर, वैजिनाथ झरकर, तारादेवी भन्साळी, पठाण अय्युब, गणपत ईटके, रमेश प्रभाकर डहाळे, शेख असरद, दिनेशकुमार जैन, सौ.बिंदरबीर सुरेंद्रसिंग, शेख असरद या लोकांकडे जास्तीत जास्त 1 लाख 28 हजार ते कमीत कमी 6300 पर्यंतचे बील आहे. या सर्व लोकांकडून 50 टक्के, 40 टक्के पैसे घेऊन सर्व 21 लोकांचे बील हे चीफ ऑफीसर नगर परिषद नगरपालिका गार्डन, चीफ ऑफीसर नगरपरिषद वॉटरवर्क, चीफ ऑफीसर म्युनिसिपल काऊन्सिल या नावाने टाकून दिले आहे. वीज कंपनीच्या अधिकार्‍यांकडून सदरचा प्रकार घडवून आणल्याचे लेखी निवेदन ब्रह्मदेव केरबा चाटे यांनी जिल्हाधिकार्‍यांना देऊन याबाबतची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Previous Post

खडी क्रेशरवाल्यांकडून सर्वसामान्यांना लुटण्याचा धंदा सुरू

Next Post

मारुती गायकवाड यांचे निधन

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
Next Post

मारुती गायकवाड यांचे निधन

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?