• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एचएसआरपी नंबर प्लेटचे बुकींग केले नसेल तर बसणार मोठा फटका

by गणेश सावंत
June 11, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


बीड (रिपोर्टर): एक एप्रिल 2019 च्या पूर्वी विक्री झालेल्या सर्व प्रकारच्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी वाहनधारकांकडून प्रतिसाद कमी मिळत आहे. यामुळे आरटीओ विभागाने 16 जूननंतर विना एचएसआरपी नंबर बसविलेल्या किंवा नंबरप्लेटसाठी बुकिंग न केलेल्या सर्व प्रकारच्या वाहनधारकांचे आरटीओशी निगडित कामे थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहे. अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.


छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयात दहा लाख वाहनांच्या वर वाहनांची नोंदणी आहे. यातील सात ते आठ लाख वाहने जिल्ह्यात धावत आहेत. यातील अनेक वाहने ही 1 एप्रिल 2019 च्या पूर्वीची आहेत. या वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांना लवकरात लवकर हाय सिक्युरीटी नंबर प्लेट बसवून घ्यावे. यासाठी आरटीओ विभागाने संबंधित एचएसआरपी नंबर प्लेट बसविणार्‍या कंपनीच्या प्रतिनिधींना संपर्क करून, शहरात आणि जिल्ह्यात फिटमेंट सेंटर बसविण्याबाबत सूचना केली होती.


   या अनुषंगाने वाहनधारकांच्या सुविधेसाठी फिटमेंट सेंटरची संख्या वाढविण्यात आलेली आहे. आतापर्यंत 50 हजार 902 नंबर प्लेट संबंधित वाहनांना लावण्यात आलेल्या आहेत. एचएसआरपी एजन्सीकडे सध्या 70 हजार 170 एचएसआरपी नंबर प्लेटसाठी बुकिंग करण्यात आले आहे. सध्या 27 हजारांपेक्षा अधिक वाहने नंबर प्लेटसाठी वेटिंगवर असल्याची माहितीही समोर आली आहे.
 ही संख्या वाढविल्यानंतरही एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी आवश्यक प्रतिसाद नागरिकांना मिळत नाही. यामुळे दोन जून रोजी आरटीओ विभागाने विशेष आदेश जारी केले आहे. या आदेशानुसार एक एप्रिल 2019 च्या पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या परिवहन संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र, परवानाविषयक कामकाज व खाजगी संवर्गातील वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरणाचे काम वगळून, वाहन हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये (आरसी) पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढविणे/उतरविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, ना हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे आदी कामे वाहनांना एचएसआरपी बसविल्याशिवाय होणार नाही. असे आदेश जारी करण्यात आले आहे. सदर आदेश 16 जूनपासून आरटीओ कार्यालयात लागू होणार आहेत, अशीही माहिती विजय काठोळे यांनी दिली.
नोंदणी असल्यासच होणार कामे
एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी ज्या वाहनधारकांनी ऑनलाइन बुकिंग केले आहे, त्यांच्या नंबर प्लेट पाठविण्यात येणार आहेत. अशा वाहनधारकांकडे बुकिंगची पावती असेल तर या पावतीची खातरजमा केल्यानंतर संबंधित वाहनांची आरटीओ कार्यालयांमध्ये कामे करण्यात येणार आहेत, अशीही माहिती आरटीओ विभागाकडून देण्यात आली आहे.

Previous Post

2 कोटी 63 लाख लाहक्या बहिणींच्या अर्जांची होणार पडताळणी

Next Post

मोटार सायकल चोरणार्‍या टोळ्या जिल्ह्यात सक्रीयजिल्हा रूग्णालयासह इतर गर्दीच्या ठिकाणी चोर्‍या वाढल्या

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
Next Post

मोटार सायकल चोरणार्‍या टोळ्या जिल्ह्यात सक्रीयजिल्हा रूग्णालयासह इतर गर्दीच्या ठिकाणी चोर्‍या वाढल्या

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?