• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home देश विदेश

उद्धव ठाकरेंनी हिंदीचा शासन निर्णय टराटरा फाडला,

by गणेश सावंत
June 29, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हिंदी विरोधात शिवसैनिक एकवटले, रस्त्यावरची लढाई सुरू

हिंदी सक्तीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यभर शासन निर्णयाची होळी करण्यात आली. या आंदोलनात महाविकास आघाडीचे इतर घटक पक्षही सहभागी झाल्याचं दिसून आलं.

shiv sena uddhav thackeray protest against hindi compulsion in maharashtra school marathi language news Uddhav Thackeray Protest : उद्धव ठाकरेंनी हिंदीचा शासन निर्णय टराटरा फाडला, हिंदी विरोधात शिवसैनिक एकवटले, रस्त्यावरची लढाई सुरू

मुंबई : हिंदीच्या शासन निर्णयाविरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटल्याचं दिसून येतंय. हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राज्यभर आंदोलन करत आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ कार्यालय परिसरात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अन्य विरोधी पक्षही सहभागी झाल्याचं दिसून आलं. तसेच काही मराठी कलाकारही या आंदोलनात सहभागी झाले. 

राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत बदल करून इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत 5 जुलै रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. यापूर्वी राज्यभरामध्ये तालुकास्तरावर हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करत निषेध व्यक्त करण्यात आला. 

हिंदीच्या मुद्द्यावर मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थाची मुंबईत बैठक पार पडली. त्यानंतर शासनाच्या जीआरची होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये ठाकरेंचे शिवसैनिक, तसेच महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

दादर परिसरात बॅनरबाजी

दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून दादरच्या शिवसेना भवन परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत. ‘हिंदीसक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करूया, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया’ असा मजकूर बॅनरवर लिहिला आहे.

संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “मुंबईत होणाऱ्या या आंदोलनासाठी सगळ्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. याचा पहिला टप्पा होता तो शासन निर्णयाची होळी करणे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जो हिंदी सक्तीचा आदेश काढला आहे त्याची होळी करण्यात येणार आहे. यात केवळ शिवसैनिक सामील नाही तर त्या त्या जिल्ह्यातील मराठी जनता, साहित्यिक, लेखक यांनाही आमंत्रित केला आहे. उद्या अधिवेशन आहे अधिवेशनात सुद्धा चर्चा मांडू.”

मनसेचं बैठकीचं सत्र 

दरम्यान, 5 जुलैच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसेचं बैठकांचं सत्र सुरु आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी मनसेची मुंबईतील दादरमधील मनसेच्या राजगड या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार उपस्थित होते. तर यानंतर दक्षिण मुंबई पदाधिकाऱ्यांची मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडणार आहे.  मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं आहे.

अजित पवारांचा वेगळा सूर

हिंदीच्या निर्णयाविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 5 जुलैला मुंबईत एकत्र मोर्चा काढणार आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच येऊ नये, असा आमचा प्रयत्न असल्याचं अजित पवार म्हणाले. चर्चेतून चांगला मार्ग निघू शकतो असं देखील अजित पवार यांनी म्हटलं. 

Previous Post

विजय पवार व त्याचा साथीदार प्रशांत खाटोकर यांना कोर्टाने सुनावली दोन दिवसांची पोलिस कोठडी

Next Post

मागण्या, घोषणा, इशारा, आणि गर्दी तेवढीच आंतरवली येथील सचित्र बैठक

संबंधित बातम्या

देश विदेश

मोठी बातमी -इंधनदरवाढीचा सर्वसामान्यांना झटका; पेट्रोल ३ तर डिझेल ३.११ रुपयांनी महाग

by गणेश सावंत
May 15, 2026
देश विदेश

मोठी बातमी -इंधनदरवाढीचा सर्वसामान्यांना झटका; पेट्रोल ३ तर डिझेल ३.११ रुपयांनी महाग

by गणेश सावंत
May 15, 2026
अग्रलेख

अग्रलेख -वाचला असेल तुकातर राहू नको मुका

by गणेश सावंत
May 10, 2026
बीड

भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला!‘महाराष्ट्र भूषण’ ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड

by गणेश सावंत
April 12, 2026
बीड

मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

by गणेश सावंत
April 11, 2026
Next Post

मागण्या, घोषणा, इशारा, आणि गर्दी तेवढीच आंतरवली येथील सचित्र बैठक

ताज्या बातम्या

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

June 13, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण
  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?