• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

भाजपचं अंगण शिंदे गटाला आंदण, बीडचं पालकत्व शिंदे गटाकडे ? भुमरेंच्या नावाची चर्चा; तानाजी सावंतांची मागणी

by Beed Reporter
August 11, 2022
Reading Time: 1 min read
0
भाजपचं अंगण शिंदे गटाला आंदण, बीडचं पालकत्व शिंदे गटाकडे ? भुमरेंच्या नावाची चर्चा; तानाजी सावंतांची मागणी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) मंत्रिपदापासून दूर ठेवलेल्या बीड जिल्ह्याचे पालकत्व देताना भारतीय जनता पार्टी सत्ताकारणाचे बेरजेचे राजकारण करणार की, बंडखोर शिवसेनेला हातपाय पसरवण्यासाठी बीड आंदण म्हणून सोडणार याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. बंडखोर शिवसेनेच्या मंत्र्यांकडे बीडचे पालकत्व जाण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा होत असून संदीपान भुमरे यांच्यावर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी टाकली जाणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र बीडच्या शिंदे समर्थकांनी तानाजी सावंत यांच्याकडे पालकमंत्रीपद द्यावे, अशी मागणी केल्याचे सांगण्यात येते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसह विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीडमध्ये कुठल्या समिकरणाचं राजकारण खेळतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

राज्यामध्ये स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने राजकीय फायद्या-तोट्याच्या समीकरणात मंत्रिमंडळाची स्थापना केली. 40 वर्षात प्रथमच बीड जिल्ह्याला मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले. राजकीय सारीपाटावर कायम वर्चस्व राखणार्‍या बीड जिल्ह्याला भाजपाच्या अंतर्गत राजकीय निती-कुटनीतीचा फटका एकप्रकारे जिल्ह्याला बसला आहे. आता बीड जिल्ह्याचे पालकत्व राजकीय बेरजेच्या समीकरणातून भाजप स्वत:च्या मंत्र्याकडे देणार की बंडखोर शिवसेनेला बीड जिल्हा आंदण म्हणून सोडणार यावर चर्चा होत असताना बीड जिल्ह्यातून शिंदे गटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि सचिन मुळुक हे शिंदेंसोबत गेले आहेत. इ.स. 1995 सालच्या भाजप-शिवसेना सरकारमध्ये मंत्री म्हणून राहिलेले प्रा. सुरेश नवले यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपापासून दुखावलेले काही वरिष्ठ नेतेही शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवून फडणवीस बीडच्या राजकारणावर पालकमंत्र्यांद्वारे कुठली खेळी खेळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. फडणवीस आपल्या पक्षातील मंत्र्याला बीडचे पालकमंत्रीपद देतात की, शिंदे गटाकडे बीडचे पालकमंत्रीपद सोपवतात यावर चर्चा होत असताना शिंदे गट बीडचे पालकत्व स्वीकारण्याबाबत उत्सुक असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात तीन मंत्रिपद दिल्यामुळे बीडचे पालकमंत्री म्हणून संदीप भुमरे यांच्यावर जबाबदारी टाकली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मराठवाड्यात बीड, उस्मानाबादसह लातूर या जिल्ह्यांना मंत्रिपद देण्यात आलेले नाही. शिंदे गटाच्या मंत्र्याकडे बीडचे पालकत्व जाणार या चर्चेला बीडच्या शिंदे गटाकडून पुष्टी मिळत असून शिंदे समर्थकांनी जिल्ह्याचे पालक म्हणून तानाजी सावत यांची मागणी केल्याचेही बोलले जात आहे.

Previous Post

नागापूरचा रस्ता झाला चिखलमय, दोनदा उद्घाटन होऊनही रस्ता झाला नाही

Next Post

परिक्षा केंद्रावरचा अनगोंदी कारभार चव्हाट्याच्या दिशेने; परिक्षार्थीच्या जागेवर बाहेरचा विद्यार्थी परिक्षा देवू लागला

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
परिक्षा केंद्रावरचा अनगोंदी कारभार चव्हाट्याच्या दिशेने; परिक्षार्थीच्या जागेवर बाहेरचा विद्यार्थी परिक्षा देवू लागला

परिक्षा केंद्रावरचा अनगोंदी कारभार चव्हाट्याच्या दिशेने; परिक्षार्थीच्या जागेवर बाहेरचा विद्यार्थी परिक्षा देवू लागला

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?