• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

माझी हात जोडून विनंती,आत्महत्या करू नका

by गणेश सावंत
September 12, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


सरकार सजग आहे, कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही-धनंजय मुंडे


लातुर, (रिपोर्टर)ः- ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होवू पाहत आहे. म्हणुन एका तरूणाने आरक्षण वाचावं यासाठी चालणार्‍या आंदोलनामध्ये आपल्या जिवनाची आहोती दिली आहे. जिवनाीच आहोती देतांना त्याला तीन मुली, एक मुलगा, पत्नी, घर दार काहीच दिसलं नाही असे निर्णय घेवु नका. कुठल्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही. ज्यांच्यासाठी आरक्षण मिळणार आहे तेच आत्महत्या करू लागले तर मग ते आरक्षण द्यायचे कोणाला? म्हणून असा अतितय पणा करू नका असं म्हणत आता सामाजिक, बांधिलकी प्रस्तावित करण्याची खरी गरज असल्याचे माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी म्हंटले.


ते लातूर जिल्ह्यातील रेणापुर येथे आत्महत्या ग्रस्त कराड कुटूंबियांची सांत्वन पर भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. रेणापुर येथील भरत कराड या तरूणाने ओबीसी आरक्षण बचाव आंदोलना दरम्यान आत्महत्या केली. यावेळी धनंजय मुंडे यांनी कुटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले, आधार दिला. माध्यमांशी बोलतांना आ.धनंजय मुंडे म्हणाले, आरक्षणाला धोका पोहचतोय म्हणून एका तरूणाने आरक्षण वाचावं त्याच्यासाठी चालणार्‍या आंदोलनामध्ये आपल्या जीवनाची आहोती दिली. जिवनाची आहोती देतांना त्याला तीन मुली, एक मुलगा, बायको, घर दार काहीच दिसलं नाही आणि ही तिव्रता या महाराष्ट्रामध्ये  काही दिवसापासून पहायला मिळते. माझी हात जोडून पहिल्यांदा विनंती आहे. ज्यांच्यासाठी आरक्षणाचा फायदा होणार आहे तेच जर आत्महत्या करू लागले तर मग हे आरक्षण द्यायचे कोणाला.

म्हणून कोणीही आता तरी आत्महत्या करून नका सरकार अतिशय सगज आहे. मा.मुख्यमंत्र्यांनी मा, उपमुख्यमंत्र्यांनी कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही याची खात्री घेतली, याची जबाबदारी घेतली. यामध्ये या सर्व गोष्टी पाहत असतांना आपण आपल्यामध्ये सुधारणा करा.आता छत्रपती,शिव,शाहु, फुले, आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी गावकुस घालून दिला. ते आता पहायला मिळत नाही.दोन जातीचे जिवलग मित्र एकमेकांच्या जिवावर उठायला लागलेत आणि काही जिल्ह्यात तर पोलिसांच्या ड्रेसवर आडनाव लावायची सुध्दा बंदी आहे. हे छत्रपती,शाह,फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही. म्हणून आता आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागतील आणि पुन्ही ही समता या ठिकाणी प्रस्तावित करावी लागेल.


माझी सर्व तरूणांना विनंती, मग ते कुठलंही आरक्षण असु असा अतिताई पणा करू नका, आत्महत्या करू नका कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही असे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हंटले.

Previous Post

कुणबीची नोंद सापडत नसल्याने आहेर धानोर्‍यात आत्महत्या

Next Post

उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग धूळखात; जनरल फिजिशियन नसल्याने लाखों रुपये पाण्यात,

संबंधित बातम्या

कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post

उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग धूळखात; जनरल फिजिशियन नसल्याने लाखों रुपये पाण्यात,

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?