• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

एकत्रित ठेवलेला 35 टन कांदा अतिवृष्टीने नासला !

by गणेश सावंत
October 19, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अनुदान लांबच राहिले साधा पंचनामा करण्यासाठी कोणी येईना ; कोठारबनचे वयोवृद्ध शेतकरी हतबल…


वडवणी (रिपोर्टर):- शेतातून आणलेला कांदा शेतातच एकत्रित करून तो शेडमध्ये ठेवला होता. परंतु मागील काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे पत्रांमधून पाणी आल्याने व शेतातील पाणी शेडमधून गेल्याने सदरील 35 टन कांदा नासला असून नुकसान भरपाई लांबच राहिली. त्याचा साधा पंचनामा देखील करण्यासाठी कोणताच अधिकारी घटनास्थळी येईना. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान देखील झाले आहे. कोठारबनचे वयोध्द शेतकरी या प्रशासनापुढे हातबल झाला झाला असून सदरील शेतकर्‍याने थेट बीडच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन गऱ्हाणे मांडले आहे.


      कोठारबन येथील रहिवासी असलेले वयोवृद्ध शेतकरी तुळशीराम जनार्दन घुले यांनी जिल्हाधिकारी बीड यांना दि. 17 ऑक्टोबर वार शुक्रवार रोजी लेखी निवेदन दिले आहे या निवेदनात असे म्हटले आहे. माझ्या संपूर्ण कुटुंबियांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. दि.4 जून 2025 रोजी माझा मुलगा चंद्रकांत तुळशीराम घुले (वय वर्ष 35) याचा जांभळीच्या झाडावरून पडून दि. 5 जून 2025 रोजी निधन झाले आहे. हे दुःखद घटना आमच्या कुटुंबीयांच्या जिव्हारी लागलेली असताना माझ्या नावावर मौजे कोठारबन शिवारात गट नं.442 या ठिकाणी शेतातील पत्राच्या शेडमध्ये 35 टन एकत्रित साठवलेला कांदा मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी वरील पावसामुळे व शेड खालून आणि कांद्या खालून पाणी गेल्याने सदरील कांदा हा संपूर्ण नासला असून वाया गेला आहे. यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. सदरील नुकसानी बाबत वयोवृद्ध शेतकरी तुळशीराम घुले यांनी वडवणी तहसीलदार व तालुका कृषी कार्यालय वडवणी यांच्याकडे वारंवार तोंडी याबाबत पंचनामा करण्याची विनंती केली. परंतु सदरील अधिकारी हे ,आमचे काम नाही असे म्हणून उडवा उडवी चे उत्तर देत असून आज तगायत रोजी सदरील नुकसानीचा पंचनामा केलेला नाही किंवा संबंधित अधिकार्‍याने आदेश देखील दिले नाहीत. तर बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेबांनी याबाबत योग्य तो पाठपुरावा करून संबंधित अधिकार्‍यांना पंचनामे करण्याचे आदेश देऊन सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाई देण्यात यावी ही विनंती. पंचनामा करून आर्थिक मदत मिळावी. अन्यथा माझ्यासमोर आत्महत्या शिवाय पर्याय उरलेला नाही. या प्रश्नाची गंभीर दखल घ्यावी अशी या निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

** हतबल झालो आहे -शेतकरी **
घरातील तरुणकाट्या पोराचं अकाली निधन यात असे नुकसान कुटुंबाचा गाडा, शेतीवरच अवलंबून असल्याने असे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासन कोणतीच माहिती द्यायला तयार नाही. पंचनामा करत नाही. आमच्या अधिपत्याखाली येत नाही असे सांगून उडवा उडवीचे उत्तर देत आहेत. यामुळे मी जिल्हाधिकार्‍यांना माझे घराणे मांडले आहे. यांच्याकडून हा प्रश्न सुटला नाही तर मी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांकडे दाद मागणार आहे. या प्रकरणामुळे मी हातबल झालो आहे. अशी प्रतिक्रिया सदरील वयोवृद्ध शेतकरी तुळशीराम जनार्दन घुले यांनी साज दै. बीड रिपोर्टर अशी बोलताना दिली आहे.

Previous Post

बीडच्या ओबीसी सभेनंतर नेत्यांमध्ये फूट!

Next Post

बीड जिल्ह्यातील रोहयो मजुरांचे 31 कोटी थकले

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post

बीड जिल्ह्यातील रोहयो मजुरांचे 31 कोटी थकले

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?