• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

कवडगावात सशस्त्र दरोडा

by गणेश सावंत
October 29, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


 

अकरा लाखांचा मुद्देमाल लंपास, पाच ते सहा दरोडेखोरांकडून दहशत
चाकूचा धाक दाखवला, परिसरात भितीचे वातावरण


 वडवणी (रिपोर्टर):- वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील बबनराव धुराजी मांजरे यांच्या घरावर काल दि. 28 ऑक्टोबर रोजी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून  घरातील नगदी रक्कम व सोन्याच्या दागिने असे 11 लाख 20 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वडवणी पोलिसांसमोर मोठे आव्हान चोरट्यांनी उभा केले आहे.


वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील रहिवासी व कृषी उत्पन्न बाजार समिती वडवणी संचालक बबनराव मांजरे यांच्या घरी काल दि. 28 ऑक्टोबर मंगळवार रोजी अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून पत्नीला उठवून तिला चाकूचा धाक दाखवुन तु येथेच थांब असे म्हणूनच आमच्य घरातील ईतर दरवाज्याना बाहेरून कडी लावून परत माझ्या पत्नीच्या रूम मध्ये येऊन माझ्या पत्नीला म्हणाले की, पैसे व सीने कोठे ठेवले आहेत तेव्हा माझी पत्नी म्हणाली की, कपाटाची चावी माझ्या कडे नाही. अस म्हणताच त्यांनी लोखंडाच्या गजाने कपाटाचे लॉक तोडले व त्यातील रोख रकम 40.000/-रुपये काढून घेतले व  बाजुला असलेल्या लोखंडी पेटी मध्ये कपडे व स्टिल डबा यामध्ये मुलांचे  लग्नासाठी ठेवलेले  एक लाख रुपयेचे सोने व  15,0000/- रुपये  तसेच इतर रोख रक्कम व सोन्याचे दागिने असे एकुण सोने 830800/- रूपये व रोख रक्कम 2,90,0000 रुपये असा एकून 1120800/- रुपयेचा मुद्देमाल दि. 28/10/2025 रोजी अदाजे रात्री 02.30 ते 03.00 वाचण्याच्या  सुमारास माझ्या पत्नीला चाकूचा धाक लोखंडी रोडने लॉक तोडुन त्याच्यातील नगदी रुपये सोन्या चांदिचे दागिणे व रोख रक्काम 2.90.000/-वाखचन अनोळखी 5 ते 6 इसमाने घरात प्रवेश करून म हॉल मधील पेटीचे लॉक तोडुन त्या मध्ये  डब्यातील रूपये अत्ता ऐकून 1120800/- अनोळखी चोरट्यानी चोरून घेवुन दरोडा घातला आहे. अशा आशयाची बबन मांजरे यांनी वडवणी पोलीस स्टेशनला दिलेले फिर्यादीवरून अज्ञात पाच ते सहा दरोडेखोर्‍याविरुद्ध दरोडेचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि वर्षा व्हगाडे मॅडम या करत आहेत. तरी वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे धाडसी दरोडा पडल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दरोडेखोरांनी वडवणी पोलीसा समोर तपासाचे आव्हान देखील निर्माण केले आहे.


 तपास अधिकार्‍यांकडून माहिती
या प्रकरणातील तपासी अधिकारी तथा वडवणी पोलीस स्टेशनच्या सपोनि वर्षा व्हागाडे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, काल घटनास्थळी ऍडिशनल एसपी चेतना तिडके, माजलगावचे डीवायएसपी गायकवाड, मी स्वतः, बीट अंमलदार यांनी भेट दिली. श्वान पथकाला पाचरण करण्यात आले होते. परंतु कोणताही पुरावा मिळून आला नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे अशी माहिती दिली आहे.

Previous Post

मटका चालकाची एमपीडीए कायद्यांतर्गत हर्सूल कारागृहात रवानगी

Next Post

शेतकऱ्यासाठी बच्चू कडू रस्त्यावर. समृद्धी महामार्गावर अडवला.

संबंधित बातम्या

कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post

शेतकऱ्यासाठी बच्चू कडू रस्त्यावर. समृद्धी महामार्गावर अडवला.

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?