• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

संपदांच्या न्यायासाठी फलटणमध्ये ठाकरे सेना आक्रमक

by गणेश सावंत
November 3, 2025
Reading Time: 3 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


पोलीस ठाण्यावर मोर्चा, सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी

फलटण (रिपोर्टर): डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणात स्वायत्त आणि निष्पक्ष तपास व्हावा, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे आज फलटण शहरात मोठा मोर्चा काढण्यात आला. सकाळी साडेअकरा वाजता मालोजी चौकातून सुरू झालेला हा मोर्चा दुपारी एकच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यावर धडकला. डॉक्टर संपदाला न्याय मिळालाच पाहिजे, मुख्यमंत्री-गृहमंत्री हाय हाय आणि एसआयटी नेमा – आरोपींना अटक करा अशा घोषणांनी शहरात वातावरण पेटले होते. मोर्चात महिलांसह हजारो  नागरिकांनी सहभाग नोंदवला.


मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले, तर ऑल इंडिया पँथर सेनेचे संस्थापक दीपकभाई केदारही उपस्थित होते. विशेष म्हणजे, डॉ. संपदा मुंडे यांचे वडील श्रीकिसन मुंडे आणि चुलतभाऊ डॉ. प्रमोद मुंडे हे स्वतः मोर्चात सहभागी झाले होते. संपदाच्या मृत्यूला केवळ आत्महत्या म्हटले जात असले तरी, त्यामागे राजकीय दबाव आणि पोलिसीय हात असल्याचा संशय असल्याने याप्रकरणाची संपूर्ण एसआयटीमार्फत चौकशी करण्याची ठाम मागणी करण्यात आली.


मोर्चादरम्यान सुषमा अंधारे यांनी सरकारवर तीव्र टीका करताना म्हटले की, जेव्हा एसआयटी नेमायचीच होती तर आधीच रणजीत नाईक निंबाळकरांना क्लीनचीट देण्याची घाई कशासाठी केली? हा तपास आधीच एका विशिष्ट दिशेने वळवण्याचा प्रयत्न आहे का? त्यांनी पुढे विचारले की, एसआयटीच्या तपासात निंबाळकर, पोलिस अधिकारी, डॉक्टरांसह संबंधित सर्वांना तपासाच्या कक्षेत आणले जाणार का? की एसआयटी फक्त नावापुरती राहणार आहे?


मोर्चात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. रूपाली चाकणकर राजीनामा द्या असा जोरदार घोषवाक्यांनी वातावरण दणाणले. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते की, संपदा मुंडे या स्वतः महिला डॉक्टर असताना, महिला आयोगाने त्यांच्यासाठी न्यायाची मागणी करणे गरजेचे होते, परंतु ते न करताच गप्प बसले.


डॉ. संपदा मुंडे यांचे कुटुंबीय भावनिक होत आम्हाला केवळ निष्पक्ष तपास हवा, राजकीय दबाव नको, अशी मागणी करत होते. शहर पोलिस ठाण्याबाहेर मोठा बंदोबस्त तैनात असून, पोलिसांनी मोर्चाचा व्हिडिओ रेकॉर्डिंगसह सतत देखरेख ठेवली. मोर्चा संपल्यानंतर नेत्यांनी पोलिस अधिकार्‍यांना निवेदन दिले व सरकारकडे पुढील कारवाईची मागणी केली.


या मोर्च्यानंतर शिवसेनेने इशारा दिला आहे की, जर संपूर्ण एसआयटी नेमली गेली नाही, तर पुढचे आंदोलन राज्यव्यापी असेल. संपदा मुंडे प्रकरणात आता राजकीय तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Previous Post

संपदाला न्याय मिळाला पाहिजे

Next Post

यश ढाका हत्या प्रकरणी मुख्य आरोपींना अटक करा

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post

यश ढाका हत्या प्रकरणी मुख्य आरोपींना अटक करा

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?