• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड धारूर

मोरवड येथे बिबट्याचा हल्ला; शेतातील शेळी व पिल्लू ठार; शेतकर्‍यांत दहशतीचे वातावरण

by गणेश सावंत
December 25, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

वडवणी (रिपोर्टर):- वडवणी तालुक्यातील मोरवड येथील शेतकरी भैय्यासाहेब शेळके यांच्या शेतात बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शेळके यांचे शेत बटईने कसणारे बटईदार महादेव गायकवाड यांच्या परसडी नावाच्या शेतात ही घटना घडली. काल सकाळी पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास शेतातील कोठ्यात बांधलेल्या एका शेळी व तिच्या पिल्लावर बिबट्याने झडप घातली. या हल्ल्यात शेळी व पिल्लू ठार झाले.


              सदरील या घटनेने मोरवडसह परिसरात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेळीवरील हल्ल्यानंतर बिबट्या मोर्चा वघारीच्या दिशेने वळत असतानाच शेतकरी शेतात दाखल झाला. मोटारसायकलचा आवाज होताच बिबट्याने घटनास्थळावरून धूम ठोकली. मात्र परिसरात बिबट्याचा वाढलेला वावर आणि झालेल्या हल्ल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये भीती, दहशत व चिंतेचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपाल शिवाजी कांबळे, वन कर्मचारी एस.डी.पारवे यांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळी भेट दिली. मृत शेळी व पिल्लाचे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडून शवविच्छेदन (पी.एम.) करण्यात आले. तपासणीत बिबट्यानेच हल्ला केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी व वनविभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. सध्या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी विशेष दक्षता घेण्याची मागणी केली असून, वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच पिंजरा लावण्याची कार्यवाही तात्काळ करावी, अशी मागणी मोरवड येथील शेतकरी भैय्यासाहेब शेळके यांनी केली आहे. या घटनेमुळे मोरवड व परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

बीड जिल्ह्यातील 28 हजार शेतकर्‍यांची अजुनही ई केवायसी नाहीई-केवायसी अभावी 16 कोटी बँकेत पडून

Next Post

फडणवीस, शिंदे, पवार होश मे आओ,बीडच्या रस्त्यावर शेतकरी पुत्रांचा आक्रोश,कापूस, सोयाबीन, तूर सह शेतकर्‍यांच्या पिकांना हमीभाव देण्याची मागणी

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
धारूर

तलावातील होडी पलटली; दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यूहिंगणी गावावर शोककळा; पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलींवर काळाचा घाला

by गणेश सावंत
May 16, 2026
क्राईम

दीड तासांत गुन्ह्याचा छडा; धारूर पोलिसांचीधडाकेबाज कारवाई, दोन आरोपी अटकेत

by गणेश सावंत
April 8, 2026
धारूर

   बीड पोलिसांची मोठी कारवाई – एम.डी. प्रवेशाच्या नावाखाली 8 लाखांची फसवणूक करणारा आंतरराज्यीय आरोपी कराडमध्ये अटकेत; देशभरात 3.86 कोटींचा गंडा

by गणेश सावंत
January 13, 2026
Next Post

फडणवीस, शिंदे, पवार होश मे आओ,बीडच्या रस्त्यावर शेतकरी पुत्रांचा आक्रोश,कापूस, सोयाबीन, तूर सह शेतकर्‍यांच्या पिकांना हमीभाव देण्याची मागणी

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?