• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

धुळवडीला विडा गावात ‘गर्दभ स्वारी’ची परंपरा; यंदाचे मानकरी शिवाजी गालफाडे

by गणेश सावंत
March 3, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड ऑनलाईन रिपोर्टर:

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावात धुळवडीच्या दिवशी घरजावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची अनोखी आणि जुनी परंपरा आजही उत्साहात जपली जात आहे. यंदा या पारंपरिक ‘गर्दभ स्वारी’चे मानकरी म्हणून शिवाजी गालफाडे यांची निवड झाली असून गावात त्यांच्या मिरवणुकीची जोरदार तयारी सुरू आहे.
केज तालुक्यातील डोणगाव येथील मूळ रहिवासी असलेले शिवाजी गालफाडे हे विडा गावातील बाबुराव दुनघव यांचे जावई आहेत. लग्नानंतर ते सासरवाडी विडा येथेच स्थायिक झाले असून त्यांनी येथे घर बांधून रोजंदारी करत आपला संसार उभा केला आहे. मात्र गावातील या पारंपरिक प्रथेचा मान आपल्या वाट्याला येईल, याची त्यांना कल्पनाही नव्हती.
धुळवडीच्या दिवशी सकाळी ते घरी निवांत असताना गावातील उत्साही तरुणांनी अचानक त्यांच्या घरावर धडक देत त्यांना ‘ताब्यात’ घेतले. त्यानंतर गाढवावरून मिरवणूक काढण्याच्या तयारीला सुरुवात करण्यात आली.

विडा गावात घरजावई असलेल्या व्यक्तीची गाढवावरून वरात काढण्याची परंपरा अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. गावकरी या प्रथेकडे विनोदी आणि पारंपरिक उत्सवाचा भाग म्हणून पाहतात. धुळवडीच्या रंगोत्सवात हसत-खेळत हा कार्यक्रम साजरा केला जातो.
सध्या मिरवणुकीसाठी गाढव सजवण्यात आले असून ढोल-ताशा पथकही सज्ज झाले आहे. शिवाजी गालफाडे यांना रंगांनी न्हाऊ घालून, रंगांची उधळण करत तसेच गळ्यात जुन्या चप्पल-बुटांचा हार घालून गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

या अनोख्या सोहळ्याची गावातील नागरिक आणि तरुण आतुरतेने वाट पाहत असून धुळवडीच्या उत्साहात साजरा होणारा हा कार्यक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, या परंपरेविषयी सामाजिक दृष्टीकोनातूनही चर्चा सुरू असून परंपरा, विनोद आणि सामाजिक संदेश यांचा संगम असलेली ‘गर्दभ स्वारी’ यंदाही गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Previous Post

मोठी कारवाई/रस्त्यावर सोनाराची लूट; सहा आरोपी जेरबंद

Next Post

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

संबंधित बातम्या

बीड

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

by गणेश सावंत
March 6, 2026
बीड

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

by गणेश सावंत
March 5, 2026
बीड

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

by गणेश सावंत
March 4, 2026
क्राईम

Please login to join discussion

ताज्या बातम्या

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

March 6, 2026

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

March 5, 2026

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

March 4, 2026

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

March 3, 2026

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

March 3, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा
  • पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार
  • आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?