• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

आंबेडकर जयंतीपूर्वी पेठ बीड पोलिसांचा धडाका; अवैध दारू विक्रेत्या ११ जणांना बीड तालुक्यात प्रवेशबंदी

by गणेश सावंत
April 12, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


बीड | रिपोर्टर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडावा यासाठी पेठ बीड पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील ११ इसमांविरोधात कठोर कारवाई करत त्यांना बीड तालुका व पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश करण्यास मनाई केली आहे.


पेठ बीड पोलिसांनी कलम 163(3) बी.एन.एस.एस. अंतर्गत प्रस्ताव सादर केल्यानंतर विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाने संबंधितांना दि. 13 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ते दि. 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत बीड तालुक्यात प्रवेशबंदीचे आदेश दिले आहेत.
प्रवेशबंदी करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये –
गणेश दशरथ शिंगणे (बलभिमनगर)
अमोल शिवाजी चांदणे (चांदणे वस्ती)
बळीराम हिरामण कसबे (हनुमान नगर)
अजिंक्य अनिल कसबे (हनुमान नगर)
नवनाथ भिमा चांदणे (एमआयडीसी परिसर)
मनोज लक्ष्मण तेलंग (इमामपूर रोड)
लखन नवनाथ जाधव (नाळवंडी नाका)
प्रकाश नवनाथ चांदणे (चांदणे वस्ती)
सूर्यभान बालाजी लांडगे (माऊलीनगर)
कचरू रामभाऊ पवार (आयोध्यानगर)
संतोष बप्पासाहेब माटे (हनुमान नगर) यांचा समावेश आहे.
सदर आदेशाची सर्व संबंधितांना बजावणी करण्यात आली असून, दिलेल्या कालावधीत बीड तालुक्यात प्रवेश न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आदेशाचे उल्लंघन झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर व पेठ बीड पोलीस ठाण्यातील अधिकारी-अंमलदार यांनी केली.

Previous Post

अग्रलेख -माकडी मुठीशी धरीले फुटाणे

Next Post

भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला!‘महाराष्ट्र भूषण’ ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post

भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला!‘महाराष्ट्र भूषण’ ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड

ताज्या बातम्या

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

July 19, 2026

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

July 15, 2026

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!
  • अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?
  • बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?