• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

शेतकर्‍यांसाठी लोकप्रतिनिधींचे भरपावसात धरणे; विमा आमच्या हक्काचा..! सरसकट शेतकर्‍यांना विम्याचा लाभ द्या

by Beed Reporter
September 16, 2022
Reading Time: 1 min read
0
शेतकर्‍यांसाठी लोकप्रतिनिधींचे भरपावसात धरणे; विमा आमच्या हक्काचा..! सरसकट शेतकर्‍यांना विम्याचा लाभ द्या
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात 27 दिवस पावसाने दडी मारली. पावसाअभावी सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. विमा कंपनीने 16 मंडळांसाठीच 25 टक्के अग्रीम मंजूर केला. हा निर्णय अन्यायकारक असून सरसगट शेतकर्‍यांना 25 टक्क्याचा लाभ द्यावा या प्रमुख मागणीसाठी आज शेतकरी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये सर्वच राजकीय पक्ष कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा यासह इतर घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. भर पावसामध्ये शेतकर्‍यांसाठी लोकप्रतिनिधींचे आंदोलन सुरू होते. (पान 7 वर)

बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी सर्वात जास्त सोयाबीन पिकाची लागवड झाली. ऑगस्ट महिन्यामध्ये फक्त तीन दिवस पाऊस पडला. 27 दिवस पावसाने दडी मारली होती. पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन पिकाचं बरच नुकसान झालं. विमा कंपनीने 16 मंडळांसाठी 25 टक्क्याचा अग्रीम मंजूर केला. मात्र हा निर्णय इतर शेतकर्‍यांवर अन्याय करणारा आहे. सरसगट शेतकर्‍यांना 25 यक्क्याचा लाभ द्यावा यासाठी तीन दिवसांपूर्वी आ. प्रकाश सोळंके यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजीत केली होती. या बैठकीमध्ये आंदोलन करण्याची दिशा ठरवण्यात आली. आज पहिलं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येत आहे. महाधरणे आंदोलनामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या वेळी आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, काँगग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, विजयसिंह पंडित, अशोक हिंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, अशोक डक,मोहन जाधव, पृथ्वीराज साठे, भारत जगताप, उद्धव घोडके, कुलदीप करपे, धनंजय गुंदेकर आदी लोकप्रतिनिधींसह शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

धनुची चिंगारी आंदोलनाची ज्वाला
आंबेसावळी या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबियात जन्मलेल्या धनंजय गुंदेकर या तरुणाने शेतकर्‍यांसाठी 2020 पासून आंदोलनाला सुरुवात केली. 2020 चा पिक विमा मिळावा यासाठी 54 गावात पहिले आंदोलन केले. या आंदोलनाचा इफेक्ट 2021 चा पिक विम्याचा पहिला टप्पा भेटला. त्यानंतर 123 गावांमध्ये शेतकर्‍यांचे उपोषण करण्यात आले. त्या उपोषणामुळे 2021 च्या पिक विम्याचा उर्वरित टप्पा मिळाला. त्यानंतर 2022 च्या मे महिन्यात धनंजय्या नेतृत्वाखाली आसुड मोर्चा काढण्यात आला. शेतकर्‍यांच्या पिक विम्याच्या हक्काच्या मागणीसाठी धनंजयने जी चिंगारी टाकली होती त्याची आज ज्वाला होताना दिसून येते. शेतकर्‍यांसाठी हा तरुण जसा पोटतिडकीने लढतो तसे लोकप्रतिनिधींनीही लढावं. धनंजयसह शेतकरी नेत्यांना पीक विम्याबाबतचे टेक्नीकल ज्ञान पुरेपूर आहे, म्हणूनच हा लढा उभारला गेला आणि त्याला यश येत गेले.

भाजपाच्या लोकप्रतिनिधींना शेतकर्‍यांचं देणंघेणं आहे की नाही?
सरसकट शेतकर्‍यांना 25 टक्के अग्रीम देण्यात यावे या मागणीसाठी सर्व पक्ष एकत्रीत येत शेतकर्‍यांना न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरलेले असताना बीड जिल्ह्यातील भाजपाच्या नेत्यांना, लोकप्रतिनिधींना शेतकर्‍यांचे देणेघेणे नसल्याचे आज दिसून आले. भाजपाचा साधा कार्यकर्ताही या महत्वपुर्ण आंदोलनामध्ये उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे भाजपाचे तीन आमदार, जिल्हाध्यक्ष आणि आजी-माजीसह खासदार बीड जिल्ह्यात आहेत.

Previous Post

किसान सभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Next Post

बोगस फेरफार रद्द करा, शेतकर्‍याचा कलेक्टर कचेरीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
बोगस फेरफार रद्द करा, शेतकर्‍याचा कलेक्टर कचेरीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न

बोगस फेरफार रद्द करा, शेतकर्‍याचा कलेक्टर कचेरीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?