• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

बीडमध्ये कुंटणखान्यावर धाड, चौघांना अटक; दोन पीडितांची सुटका

by Beed Reporter
September 21, 2022
Reading Time: 1 min read
0
बीडमध्ये कुंटणखान्यावर धाड, चौघांना अटक; दोन पीडितांची सुटका
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) पैशांचे आमिष दाखवून महिलांकडून बळजबरीने वैश्याव्यवसाय करवून घेणार्‍या तीन आंटींसह एका एजंटाला पोलिसांनी अटक केली. शहरातील शिवाजीनगर ठाणे हद्दीतील एकनाथनगरात 20 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता पोलिसांनी कुंटणखान्याचा पर्दाङ्गाश केला. यावेळी दोन पीडितांची सुटका करण्यात आली.
शहरातील एकनाथ नगरातील एका घरात कुंटणखाना सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक (गृह) प्रशांत शिंदे, पोलीस अधीक्षकांच्या पथकाचे प्रमुख व सहायक निरीक्षक विलास हजारे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख सुरेखा धस, सहायक उपनिरीक्षक प्रताप वाळके, हवालदार सुरेखा उगले, अंमलदार सतीश बहिरवाळ, विकास नेवडे, शिवदास घोलप, बालाजी बास्टेवाड, राम काकडे यांनी सापळा लावला. डमी ग्राहक पाठवला. त्याच्याकडून आंटीने दीड हजार रुपये घेतले. त्याने बाहेर येऊन इशारा करताच पोलिसांनी धाड टाकली. यावेळी दोन
पीडितांची सुटका केली तर तीन आंटींसह एजंट म्हणून काम करणार्‍या रिक्षाचालकास पकडले. एका आंटीच्याच घरात हा सगळा प्रकार सुरु होता, असे पोलिसांनी सांगितले. शोभा चंद्रकांत बीडकर, दीक्षा राजेश मिरपगार, रेखा विजय चव्हाण, रिक्षाचालक महेश मोहन चांदणे या चौघांविरुध्द शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
रिक्षावाला करायचा राखण
दरम्यान, यातील एजंट असलेला रिक्षाचालक महेश चांदणे ग्राहकांची व पीडितांची ने-आण करत असे. शिवाय दारासमोर थांबून राखण करण्याचेही काम करायचा. या बदल्यात त्यास एका ग्राहकाने दोन ते तीनशे रुपये मिळायचे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Previous Post

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह घटनापीठासमोरील खटल्यांची ‘लाईव्ह’ सुनावणी होणार

Next Post

शरद पवारांनी भाजपचा दावा खोडून काढला, म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच सर्वात मोठा पक्ष

संबंधित बातम्या

क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
एकनाथ शिंदेंना ठाकरे सरकारने झेड प्लस सुरक्षा दिली होती

शरद पवारांनी भाजपचा दावा खोडून काढला, म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच सर्वात मोठा पक्ष

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?