• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

‘आदर्श’, ‘नवगण’, ‘विनायक’, अनंत कृषी विकास प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थांची होणार चौकशी, आ.संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्यामुळे दिले विधानसभा उपाध्यक्षांनी आदेश

by Beed Reporter
September 22, 2022
Reading Time: 1 min read
0
विधानसभा निवडणुकीत दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती करत आहे -आ.संदीप क्षीरसागर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड दि.22 (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील आदर्श शिक्षण संस्था, नवगण शिक्षण संस्था, विनायक युवक कल्याण संस्था, श्री.अनंत कृषी विकास प्रतिष्ठान या संस्थेअंतर्गत असलेल्या शाळा, महाविद्यालयामध्ये सातत्याने गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या शैक्षणिक संस्थांमध्ये वारंवार अनियमितता झाल्याचेही उघड झाले होते. प्राप्त तक्रारींवर पाऊले उचलत आ.संदीप क्षीरसागर यांनी संबंधित विभागामार्ङ्गत या संस्थांकडे संबंधित विषयांची माहिती मागविली होती परंतु या संस्थांकडून, तब्बल 25 वेळा पत्रव्यवहार करून देखील आ.संदीप क्षीरसागर यांच्या एकही पत्राचे अनुपालन झाले नाही व कोणतीही माहिती देण्यात आली नाही. यावर आ.संदीप क्षीरसागर यांनी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे पाठपुरावा केला व विधानसभा उपाध्यक्षांनी या शैक्षणिक संस्थांची चौकशी होऊन मागविलेली माहिती सात दिवसांच्या आत पाठविण्यात यावी असे आदेश दिले आहेत.

आदर्श शिक्षण संस्था-बीड, नवगण शिक्षण संस्था-नवगण राजुरी, विनायक युवक कल्याण संस्था- बीड व श्री.अनंत कृषी विकास प्रतिष्ठान या संस्थेअंतर्गत जिल्हाभरात अनेक शाळा व महाविद्यालये आहेत. मागील काही दिवसांपासून या संस्थांमध्ये मोठे गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आ.संदीप क्षीरसागर यांना प्राप्त झाल्या होत्या यावर विधानसभा सदस्य या नात्याने आ.संदीप क्षीरसागर यांनी संबंधित संस्थांकडील विध्यार्थ्यांची सध्यस्थिती, प्राथमिक व माध्यमिक सर्व शाळेतील सन 2010 ते सप्टेंबर 2022 पर्यंतच्या मान्यतेचे निकष, शाळेवरील रिक्त, अतिरिक्त व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची मान्यता असल्याबाबतची माहिती, शासन निर्णयाप्रमाणे मिळणारे शाळा मान्यतेपासूनचे विविध प्रकारचे अनुदान, शालेय पोषण आहार अंतर्गत शाळेस प्राप्त साहित्य व अन्न पुरवठा वितरण व विनियोगाचा वर्षनिहाय तपशील, सन 2010 पासूनचा लेखा परीक्षण अहवाल, कोवीड-19 कालावधीमधील शालेय पोषण आहार अंतर्गत प्राप्त साहित्याचे वितरण, संस्थेअंतर्गत असलेल्या आश्रम शाळा, कृषी महाविद्यालय, सैनिकी विद्यालय यांची तपशीलवार माहिती तसेच मागील काही दिवसांपूर्वी नवगण शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या महाविद्यालयांमधील कर्मचार्‍यांकडून एक महिन्याच्या अवैध पगार वसुली प्रकरणाची तपशीलवार माहिती, संस्थेतील कर्मचार्‍यांकडून पदाधिकार्‍यांच्या खासगी व घरगुती कामे करवून घेणे, शाळेतील शिक्षक व प्राध्यापकांना खासगी शिकवणीवर शिकविण्यासाठी परावृत्त करणे अशा प्रकारच्या तक्रारींसह विविध विषयांची माहिती आ.संदीप क्षीरसागर यांनी पत्रव्यवहार करून मागविली होती. यासंदर्भात आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडून तब्बल 25 वेळा पत्रव्यवहार करण्यात आला होता परंतु एकही पत्रव्यवहाराचे अनुपालन न झाल्याने आ.संदीप क्षीरसागर यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे पाठपुरावा केला. यावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी संबंधित संस्थांची चौकशी करून आ.संदीप क्षीरसागर यांनी मागविलेली माहिती सात दिवसांच्या मुदतीत त्यांना पाठविण्यात यावी असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाचे सचिव व बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.

Previous Post

फौजी जालिंदर नाकाडे यांचे दुःखद निधन; रामनगर तहत तलवाडा येथे शोकाकुल वातावरणात दिला अखेरचा निरोप

Next Post

गेवराईतल्या ग्रामीण भागात दरोडेखोरांचा धुमाकूळ, मारहाण, चाकुचा धाक, महिलांच्या अंगावरचे दागिने ओरबाडण्याच्या घटनेने प्रचंड दहशत

संबंधित बातम्या

अग्रलेख

ती’ क्लीप हरामखोरीची ‘खिचडी’

by गणेश सावंत
October 24, 2026
माजलगाव

माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू

by गणेश सावंत
October 18, 2026
बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
Next Post
गेवराईतल्या ग्रामीण भागात दरोडेखोरांचा धुमाकूळ, मारहाण, चाकुचा धाक, महिलांच्या अंगावरचे दागिने ओरबाडण्याच्या घटनेने प्रचंड दहशत

गेवराईतल्या ग्रामीण भागात दरोडेखोरांचा धुमाकूळ, मारहाण, चाकुचा धाक, महिलांच्या अंगावरचे दागिने ओरबाडण्याच्या घटनेने प्रचंड दहशत

ताज्या बातम्या

ती’ क्लीप हरामखोरीची ‘खिचडी’

October 24, 2026

माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू

October 18, 2026

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ती’ क्लीप हरामखोरीची ‘खिचडी’
  • माजलगावजवळ एसटी बस-कारची समोरासमोर धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू
  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?