• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

फौजी जालिंदर नाकाडे यांचे दुःखद निधन; रामनगर तहत तलवाडा येथे शोकाकुल वातावरणात दिला अखेरचा निरोप

by Beed Reporter
September 22, 2022
Reading Time: 1 min read
0
फौजी जालिंदर नाकाडे यांचे दुःखद निधन; रामनगर तहत तलवाडा येथे शोकाकुल वातावरणात दिला अखेरचा निरोप
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या रामनगर येथील रहिवासी असलेले फौजी जालिंदर बाबासाहेब नाकाडे (वय वर्षे 33) यांचे दि.21 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून आज सकाळी 9:00 वा. रामनगर येथे शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
तलवाडा नजीक असलेल्या रामनगर येथील रहिवासी असलेले जालिंदर नाकाडे हे सन 2011 साली सैन्यदलात भरती झाले होते. आतापर्यंत त्यांनी 11 वर्षे देशसेवा केलेली असून गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील ईएमई बटालियन या तुकडीत ते कर्तव्यावर असताना तर आजारी पडले होते. यानंतर त्यांच्यावर पुणे येथील सैनिकी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या उपचारा दरम्यान दि.21 रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. दरम्यान आज सकाळी तलवाडा येथील रामनगर वस्ती येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या दुःखद निधनामुळे रामनगर व तलवाडा परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात वयोवृद्ध आई-वडील, पत्नी, अपंग असलेला सात वर्षे वयाचा एक मुलगा, तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. जालिंदर नाकाडे यांचे मोठे बंधू हे पण आर्मीमध्ये नौकरीला होते त्यांचे सात ते आठ वर्षांपूर्वी अपघातात निधन झालेले आसून नाकाडे कुटुंबावर अक्षरशः दुसर्‍यांदा हा दुःखाचा डोंगर कोसळला आसल्याने ग्रामस्थांसह अनेकांनी दुःख व्यक्त केले. तर उपस्थित प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी नाकाडे कुटुंबियांचे सांत्वन करत धीर दिला. या अंत्यविधीला तहसीलदार सचिन खाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे व पोलीस कर्मचारी यांच्यासह तालुक्यातील सेवानिवृत्त ङ्गौजी, परिसरातील विविध क्षेत्रातील नागरिक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक, ग्रामस्थांसह जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यांच्या या निधनाबद्दल तालुकभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

चोरांचा तपास लावा अन्यथा तीव्र आंदोलन; प्रा. धांडेंची बेलेश्वर संस्थानला भेट

Next Post

‘आदर्श’, ‘नवगण’, ‘विनायक’, अनंत कृषी विकास प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थांची होणार चौकशी, आ.संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्यामुळे दिले विधानसभा उपाध्यक्षांनी आदेश

संबंधित बातम्या

बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
Next Post
विधानसभा निवडणुकीत दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती करत आहे -आ.संदीप क्षीरसागर

‘आदर्श’, ‘नवगण’, ‘विनायक’, अनंत कृषी विकास प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थांची होणार चौकशी, आ.संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्यामुळे दिले विधानसभा उपाध्यक्षांनी आदेश

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?