• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

गेवराईतल्या ग्रामीण भागात दरोडेखोरांचा धुमाकूळ, मारहाण, चाकुचा धाक, महिलांच्या अंगावरचे दागिने ओरबाडण्याच्या घटनेने प्रचंड दहशत

by Beed Reporter
September 22, 2022
Reading Time: 1 min read
0
गेवराईतल्या ग्रामीण भागात दरोडेखोरांचा धुमाकूळ, मारहाण, चाकुचा धाक, महिलांच्या अंगावरचे दागिने ओरबाडण्याच्या घटनेने प्रचंड दहशत
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

खामगावात लुटालूट, गावकर्‍यांनी रात्र जागून काढली, ग्रामीण भागात गस्त वाढवण्याची मागणी
गेवराई (रिपोर्टर) गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागात दरोडेखोरांच्या टोळीने दहशत निर्माण केली असून मध्यरात्रीच्या दरम्यान तालुक्यातील खामगाव येथे दरोडेखोरांनी एका घराला लक्ष्य करत घराचा दरवाजा तोडून घरात झोपलेल्या महिलेला मारहाण करत चाकुचा धाक दाखवत घरातील महिलांच्या अंगावरचे दागिने ओरबाडले. सदरच्या दरोडेखोरांनी गावात आणखी दोन ठिकाणी अशीच दहशत निर्माण करून माहाण केली. गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दहा दिवसांपुर्वी याच परिसरातील गोपाळ वस्ती याठिकाणी अशाच चार दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत लुटालूट केली होती. या दरोड्याच्या सातत्याच्या घटनांमुळे तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.
गेवराई तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घालत भरदिवसा दुचाकीस्वारांना लुटले जाते. तर दरोडे, गंभीर चोर्‍यांसारख्या घटना वारंवार घडत अहेत. तपास मात्र लागत नसल्याने आणि घटना वाढत असल्याने नागरिक दहशतीखाली आले आहेत. तालुक्यातील खामगाव येथे मध्यरात्री चार चोरट्यांनी मधुमाला रमेश वाघ (वय 45) या महिलेचे घर टार्गेट करत दरवाजा तोडून आत प्रवेश केला. महिलेला मारहाण करत चाकुचा धाक दाखवत दोन ग्रॅमचे डोरले, दोन ग्रॅमचे कानातील फुलं, एक ग्रॅमचे कुडुक, पायातील चैन, एक मोबाईल असा ऐवज लुटला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारील अंकुश रावसाहेब पोटभरे यांच्या घराकडे वळविला. तेथे पोटभरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली मात्र मधुमाला रमेश वाघ या महिलेने आरडाओरड केल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर त्याच गाावातील प्रवीण दिलीपराव मचे यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने प्रवेश करत प्रवीण मचे यांच्या पत्नी अलका, भाऊ प्रदीप आणि आई शिलाबाई यांना चाकुचा धाक दाखवून रोख पाच हजारासह मोबाईल घेऊन चोरट्यांनी पळ काढला. गावात एकच खळबळ उडाल्याने संपुर्ण गाव रात्रभर जागे होते. तीन ठिकाणी चोर्‍या होऊनही पोलिसांनी यायला सकाळ लावली. त्यामुळे ग्रामस्तांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

गेवराई पोलीस निष्क्रीय
एसपी साहेब, सक्रिय व्हा

गेवराई तालुक्यामध्ये गेल्या दहा दिवसांच्या कालखंडात दोन ते तीन दरोड्याच्या घटना घडल्या.

मुद्देमालापेक्षा थेट महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडण्यासाठी दरोडेखोर हात घालतात या घटनांनी परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण झाले आहे. गेवराई पोलीस निष्क्रीय असून तेथील पोलीस निरीक्षक रविंद्र पेलगुलवार यांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही त्यामुळे त्यांचा कार्यकाळ निष्क्रीय होत चालल्याने एसपी साहेब, तुम्ही तरी सक्रिय व्हा आणि गेवराई पोलीस निरीक्षकासह पोलीस यंत्रणेला सक्रिय होण्याचे सांगत परिसराला निर्भय करा.

Previous Post

‘आदर्श’, ‘नवगण’, ‘विनायक’, अनंत कृषी विकास प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थांची होणार चौकशी, आ.संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्यामुळे दिले विधानसभा उपाध्यक्षांनी आदेश

Next Post

झुक…झुक…झुक… अर्धे अडकले हुक; नगर-बीड-परळी रेल्वे जिल्ह्याच्या विकासाची खरी वाहिनी; ही रेल्वे परळीला गेल्यावरच जिल्हावासियांची खरी स्वप्नपुर्ती -मुख्यमंत्री, 2024 ला बीडपर्यंत रेल्वे धावेल -देवेंद्र फडणवीस; आज रेल्वे डिझेलवर धावतेय, लवकरच ती विजेवर धावेल -दानवे

संबंधित बातम्या

क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
झुक…झुक…झुक… अर्धे अडकले हुक; नगर-बीड-परळी रेल्वे जिल्ह्याच्या विकासाची खरी वाहिनी; ही रेल्वे परळीला गेल्यावरच जिल्हावासियांची खरी स्वप्नपुर्ती -मुख्यमंत्री, 2024 ला बीडपर्यंत रेल्वे धावेल -देवेंद्र फडणवीस; आज रेल्वे डिझेलवर धावतेय, लवकरच ती विजेवर धावेल -दानवे

झुक...झुक...झुक... अर्धे अडकले हुक; नगर-बीड-परळी रेल्वे जिल्ह्याच्या विकासाची खरी वाहिनी; ही रेल्वे परळीला गेल्यावरच जिल्हावासियांची खरी स्वप्नपुर्ती -मुख्यमंत्री, 2024 ला बीडपर्यंत रेल्वे धावेल -देवेंद्र फडणवीस; आज रेल्वे डिझेलवर धावतेय, लवकरच ती विजेवर धावेल -दानवे

ताज्या बातम्या

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?
  • मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?