• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड माजलगाव

दिंद्रुड महसूल मंडळातील शेतकरी अतिवृष्टीने उद्ध्वस्त; नुकसान भरपाईसाठी अखिल भारतीय किसान सभेचा दिंद्रुड येथे रास्ता रोको

by Beed Reporter
October 19, 2022
Reading Time: 1 min read
0
दिंद्रुड महसूल मंडळातील शेतकरी अतिवृष्टीने उद्ध्वस्त; नुकसान भरपाईसाठी अखिल भारतीय किसान सभेचा दिंद्रुड येथे रास्ता रोको
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

दिंद्रुड (रिपोर्टर) दिंद्रुड महसूल मंडळातील शेतकरी मागच्या पंधरा दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उद्दिष्ट झाला असून शासनाने दिंद्रुड महसूल मंडळातील शेतकर्‍यांना 25 टक्के अग्रीम व सरसकट मदत तात्काळ जाहीर करावी या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने दिंद्रुड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

माजलगाव विधानसभा मतदारसंघातील दिंद्रुड महसूल मंडळामध्ये मागच्या पंधरा दिवसांमध्ये ढगफुटी सदस्य पाऊस झाल्यामुळे दिंद्रुड महसूल मंडळातील सोयाबीन कापूस तूर ही सर्व पिके पूर्णपणे उध्वस्त झाली असून शेतकर्‍यांच्या (पान 7 वर)
हातात तोंडाची आलेल्या घास निसर्गाने हिसकावून घेतल्यामुळे मायबाप सरकारने दिंद्रुड महसूल मंडळातील सर्व शेतकर्‍यांना सरसकट मदत जाहीर करावी व दिंद्रुड महसूल मंडळाचा 25 % अग्रीम मध्ये तात्काळ समावेश करावा या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने दिंद्रुड येथे तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सदरील रास्ता रोको आंदोलनामध्ये दिंद्रुड महसूल मंडळातील शेतकरी सहभागी झाले होते. सदरील रास्ता रोको आंदोलन यशस्वी करण्यासाठी सुहास प्रकाश झोडगे, युवा नेते हनुमान फपाळ,बाबा फपाळ,विजय झोडगे,विलास लाटे,नवनाथ धुमाळ,अर्जुन दादा पवार ,राज झोडगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

सरसकट मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर
सदरील रास्ता रोको आंदोलनाचे निवेदन स्वीकारण्यासाठी आलेले कृषी मंडळ अधिकारी जनार्धन भगत यांनी सर्व शेतकर्‍यांशी संवाद साधताना आम्ही शासनाकडे सरसकट मदत जाहीर करावी असा अहवाल सादर केला असून दिंद्रुड महसूल मंडळाचा 25% अग्रीम मध्ये समावेश करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे म्हटले. यावेळी मंडळ अधिकारी अमोल सवाईश्याम,तलाठी भारत भट्टे उपस्थित होते.ङ्ग

Previous Post

बीड जिल्ह्यात मशाल पेटली; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्ह्यातील पहिल्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

Next Post

नुकसान सांगण्याची गरज नाही, डॅमेज भरपूर आहे; आयुक्त केंद्रेकरांनी गेवराईत केली पाहणी, शेतकर्‍यांनी मांडल्या केंद्रेकरांसमोर व्यथा

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
बीड

माजलगावचे पोलीस कर्मचारी बाळकृष्ण जायेभाय यांची आत्महत्या

by गणेश सावंत
April 8, 2026
माजलगाव

माजलगाव धरणातून बाष्पीभवन वाढलंमाजलगावला दिवसाला जेवढं पाणी लागतं तेवढ्या पाण्याची वाफ

by गणेश सावंत
March 30, 2026
क्राईम

गुन्हेगारी माजावर; माजलगावात दिवसा मुलींचे अपहरण ,नागरिकांनी एक कि.मी.पाठलाग करत अपहरणकर्त्यांची गाडी पकडली

by गणेश सावंत
February 23, 2026
Next Post
नुकसान सांगण्याची गरज नाही, डॅमेज भरपूर आहे; आयुक्त केंद्रेकरांनी गेवराईत केली पाहणी, शेतकर्‍यांनी मांडल्या केंद्रेकरांसमोर व्यथा

नुकसान सांगण्याची गरज नाही, डॅमेज भरपूर आहे; आयुक्त केंद्रेकरांनी गेवराईत केली पाहणी, शेतकर्‍यांनी मांडल्या केंद्रेकरांसमोर व्यथा

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?