• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

धनंजय मुंडेंचा मदत, पुनर्वसन व कृषी सचिवांना शेतकर्‍यांच्या बांधावरून फोन; दिवाळीच्या सणातही सलग तिसर्‍या दिवशी धनंजय मुंडे शेतकर्‍यांच्या बांधावर

by Beed Reporter
October 23, 2022
Reading Time: 1 min read
0
धनंजय मुंडेंचा मदत, पुनर्वसन व कृषी सचिवांना शेतकर्‍यांच्या बांधावरून फोन; दिवाळीच्या सणातही सलग तिसर्‍या दिवशी धनंजय मुंडे शेतकर्‍यांच्या बांधावर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अनुदान व पीकविमा दोन्ही मिळाले पाहिजे – धनंजय मुंडे
अंबाजोगाई तालुक्यात पावसाने केलेल्या नुकसानीची धनंजय मुंडेंनी केली पाहणी
सरसकट मदतीसाठी नुकसानीचे अहवाल तातडीने सरकारला पाठवा – धनंजय मुंडेंच्या प्रशासनाला सूचना
अंबाजोगाई (रिपोर्टर) अंबाजोगाई तालुक्यातील शेती पिकांचे नुकसान पाहताना धनंजय मुंडे यांनी शेतीच्या बांधावरून थेट राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असीम कुमार गुप्ता तसेच कृषी विभागाचे सचिव एकनाथ डावले यांना थेट फोन करून बीड जिल्ह्यात मागील काही दिवसात पावसाने केलेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. मागील 4 ते 8 दिवसात या भागात झालेल्या पावसाचे प्रमाण हे अतिवृष्टीच्या निकषांच्या कैक पटीने अधिक असून मागील दोन वेळा राज्य सरकारने शेतकर्‍यांना जी मदत दिली त्यात बीड जिल्ह्याला वगळण्यात आले होते. मात्र आताचे नुकसान पाहता कापूस, सोयाबीनसह सर्वच पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना राज्य सरकारने तातडीने आर्थिक अनुदान व पीकविमा या दोन्हीही प्रकारची मदत करण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी, कृषी विभाग व विमा कंपनीला योग्य ते आदेश देऊन तातडीने बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्याची कार्यवाही करावी, असे धनंजय मुंडे यावेळी बोलताना संबंधित अधिकार्‍यांना म्हणाले.
दिवाळीचा सण असूनही आज सलग तिसर्‍या दिवशी धनंजय मुंडे शेतकर्‍यांचे अश्रू पुसायला थेट बांधावर जाऊन पोचले आहेत. आज अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर परिसर तसेच चोपनवाडी, पिंप्री, पट्टीवडगाव या भागात पावसाने झालेल्या शेती नुकसानीची धनंजय मुंडे यांनी आज पाहणी केली. या वेळी त्यांनी उपस्थित शेतकर्‍यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला तसेच आपण राज्य सरकारकडे मदतीसाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचेही नमूद केले.


राज्य सरकार स्थानिक प्रशासनाने दिलेल्या नुकसानीचा अहवाल पाहूनच त्यानुसार कार्यवाही करत असते, त्यामुळे स्थानिक प्रशासनाने शेती पिकांचे झालेले नुकसान पाहून व माणुसकी डोळ्यासमोर ठेऊन पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, तसेच नुकसानीचे अहवाल तात्काळ शासनास सादर करावेत, अशा सूचना धनंजय मुंडे यांनी यावेळी प्रशासकीय अधिकार्‍यांना केल्या.
यावेळी माजी आ.संजय भाऊ दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, शिवाजी सिरसाट, तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, सुधाकर माले, माऊली जाधव, विलासबापू मोरे, अजित गरड, रणजित लोमटे, तानाजी देशमुख, सत्यजित सिरसाट, विश्वांभर फड, रामराव बडे, महेबूब शेख, काशीनाथ कातकडे, बालाजी डोंगरे, सुधाकर शिनगारे, दिलीप लव्हारे, चंद्रकांत वाकडे, महादेव वाकडे, महादेव लव्हारे तसेच तहसीलदार विपीन पाटील, संबंधित मंडळाचे मंडळ अधिकारी, तलाठी यांसह आपत्तीग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

Previous Post

पावसामुळे अनेक कारखाने सुरू झाले नाही; काही ऊसतोड मजूरांची दिवाळी फडात तर काहींची गावात

Next Post

अग्रलेख- कोणता झेंडा घेणार हाती चक्रव्यूहातले क्षीरसागर

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
अग्रलेख- कोणता झेंडा घेणार हाती चक्रव्यूहातले क्षीरसागर

अग्रलेख- कोणता झेंडा घेणार हाती चक्रव्यूहातले क्षीरसागर

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?